गणेश चतुर्थीपूर्वी मल्हार पूलावर साकव बांधण्याची कार्यवाही करा
नरडवे , दिगवळे, नाटळ, दारीस्ते ,सरपंचांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधले *⚡कणकवली ता.०३-:* नाटळ येथील मल्हार पूलाच्या नजीकच तात्पुरत्या स्वरूपातील साकवाची व्यवस्था नसल्यास प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे . तसेच सभोतालच्या गावांचा संपर्क तुटल्याने कनेडी बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवरही सध्या याचा मोठा विपरीत परीणाम होत असून भविष्यातही तो होणार आहे . तरी वरील नमुद सर्व…
