Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली तालुक्याचा बारावी परीक्षेचा 99.48 टक्के निकाल

कणकवली कॉलेजची दिव्या राणे प्रथम तर आयडीयलचे अनुराग सावळ व ऋतुजा साटम द्वितीय तर तेजस कुंभार तृतीय *⚡कणकवली दि.०३-:* ऑनलाइन जाहीर झालेल्या बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल 99.48 टक्के लागला आहे. तालुक्यात कणकवली कॉलेजची वाणिज्य शाखेची दिव्या विजय राणे ही 99.16 टक्के गुण मिळवून प्रथम तर वरवडे आयडील ज्युनिअर कॉलेजचे विज्ञान शाखेचे अनुराग संजय सावळ…

Read Full News

रेल्वेच्या धडकेने बोर्डवे येथील वृद्ध ठार

*⚡कणकवली ता.०३-:* मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील चंद्रकांत बाळकृष्‍ण भिसे (76, बोर्डवे – वाणीवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बोर्डवे फटका नजीक मडगावच्या दिशेने सुमारे 700 मीटर अंतरावर घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या घटनेबाबत या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विशेष रेल्वे च्या मोटरमनने कणकवली…

Read Full News

रेल्वे कर्मचाऱ्यांने केली आत्महत्या

अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले *⚡कणकवली दि०३-:* कणकवली तालुक्यातील असलदे बौद्धवाडी येथील शैलेश संजय तांबे ( २८ ) या रेल्वे कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे.

Read Full News

चिपी विमानतळाचा उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा

विमानतळाला केंद्र सरकारची लवकरच परवानगी मिळणार *⚡बांदा दि.०३-:* बहुचर्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येतील विमानतळाचा उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून विमानतळाला केंद्र सरकारची लवकरच परवानगी देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी दिली आहे. श्री नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची…

Read Full News

सिटू संलग्न सिंधुदुर्ग आशा वर्कर्स युनियनने विविध मागण्यांबाबत तहसीलदारांचे वेधले लक्ष

*⚡देवगड दि.०३-:* सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन शाखा देवगडच्यावतीने आपल्या न्याय मागण्याचे निवेदन देवगड तहसीलदार यांना दिले आहे . या निवेदनात नमूद केलेल्या प्रमुख मागण्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा त्याकरिता भरघोस निधीची तरतूद व्हावी .आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी आरोग्य कर्मचारी म्हणून कायम करा, आशांना १८०००/- रुपये व गटप्रवर्तक गाना २१०००/-रुपये किमान…

Read Full News

खारेपाटण प्राथ. आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक संभाजी करलकर यांचे निधन

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक या पदावर कार्यरत असलेले संभाजी वासुदेव करलकर यांचे नुकतेच मुंबई नायर हॊस्पिटल येथे आज पहाटे अल्पशा आजाराने वयाच्या ४४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी समजताच खारेपाटण येथे समजताच खारेपाटण प्रा.आ. केंद्रासह दशक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य सहाय्यक संभाजी करलकर यांचे…

Read Full News

मालवणच्या रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेची शकुंतला केळुसकर प्रथम

*⚡मालवण दि.०३-:* मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कला व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. या महाविद्यालयातून ५१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. कला शाखेत २८ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यात प्रथम श्रेणी पाच आणि द्वितीय श्रेणीत २३ उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात दोन विद्यार्थ्यांनी…

Read Full News

आर पी बागवे ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के

*⚡मालवण दि.०३-:* मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम.जी. बागवे (भरतगड) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे या प्रशालेतून १८ नियमित व ३ पुनर्परीक्षार्थी प्रविष्ठ होऊन सर्व विद्यार्थि उत्तीर्ण झाले. निकाल १००%. लागला. या ज्युनिअर कॉलेजमधून १८ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यातील एका विद्यार्थ्याने विशेष प्राविण्य मिळविले असून प्रथम श्रेणीत १३ आणि द्वितीय श्रेणीत…

Read Full News

सेनेचे कालचे आंदोलन म्हणजे पोरखेळ

सभापती महेंद्र चव्हाण, अंकुश जाधव यांचे जोरदार प्रतिउत्तर *⚡ओरोस ता.०३-:* केद्रीय मंत्री नारायणराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हि राज्यात आदर्श आणि लोकाभिमुख कारभार करणारी जिल्हा परिषद आहे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत या कार्यक्षम आहेत म्हणून पक्ष नेतृत्वाने त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्ष पदाची संधी दिली आणि सावंत यांनी सुध्दा पदाला न्याय देत लोकाभिमुख…

Read Full News

देवगडच्या श्रीमती एन.एस. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयात प्राची मसुरकर प्रथम

*⚡देवगड ता०३-:* देवगड येथील श्रीमती एन.एस. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी प्राची प्रशांत मसुरकर हिने ६००पैकी ५७२ गुण (९५.३३%)मिळवून देवगड येथील एन एस महाविद्यालयातील चारही शाखात तसेच महाविद्यालय व देवगड तालुक्यात सर्व प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.या महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत २१३पैकी २१३ उत्तीर्ण या शाखेची विद्यार्थिनी प्राची प्रशांत…

Read Full News

You cannot copy content of this page