ऑल इंडिया इन्स्टिस्ट्युट सेल्फ ग्रुप संस्थेने दिली बांदा गावाला भेट
घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याबाबत करण्यात आले नियाेजन *⚡बांदा दि.१२-:* ऑल इंडिया इन्स्टिस्ट्युट लोकल सेल्फ ग्रुप कोल्हापूर संस्थेमार्फत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन गाव आराखडा तयार करणेबाबत बांदा गावाला भेट देण्यात आली. या भेटी दरम्यान गावातील कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेबाबत नियाेजन करण्यात अाले. गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय, गृहभेटी स्वच्छतेच्या सुविधा या घटकांची प्रत्यक्ष पाहणी…
