Headlines

Global Maharashtra Breaking News

त्रैमासिक ‘वैभवपर्व’ची उद्घोषणा व मुखपृष्ठ अनावरण संपन्न

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचा उपक्रम *⚡वैभववाडी ता.१६-:* अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे.आणि त्यातही अभिव्यक्ती ही माणुसकी अग्रणी धरून होणार असेल तर ती देशहितासाठी नेहमीच पोषक ठरत असते.आणि ही अभिव्यक्ती लेखणीच्या माध्यमातून जगासमोर यावी, नवयुवकांना आणि नव्या लिहित्या हातांना एक मंच मिळावा या उद्देशाने वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या विद्यमाने ऑनलाइन डिजिटल…

Read Full News

देशभक्ती वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत सिद्धी परब हिने पटकावला द्वितीय क्रमांक

सावंतवाडी ता.-:कांदळगाव येथील ओंकार परब मित्रमंडळाच्या माध्यमातून ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर वैयक्तिक ऑनलाईन गीत गायन स्पर्धेत खुल्या गटात सावंतवाडी येथील सिद्धी परब हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिने मिळवलेल्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Read Full News

खास. विनायक राऊत यांची हरकुळ खुर्द ग्रा.पं.ला भेट

गावातील विविध विकासकामांबद्दल केली चर्चा *⚡कणकवली ता.१६-:* रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खास. विनायक राऊत यांनी हरकुळ खुर्द ग्रामपंचायतला सदिच्छा भेट दिली. यावेळी हरकुळ खुर्द गावातील विविध विकासकामांबद्दल चर्चा केली. तसेच हरकुळ खुर्द गावातील शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, माजी कोकण सिंचन…

Read Full News

आरवली सोंसुरेतील सद्गुरू बालदत्तनाथ महाराजांचा ९० वा वाढदिन साजरा

धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन *⚡वेंगुर्ले ता.१६-:* आरवली सोंसुरे येथील सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांचा ९० वा वाढदिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनादी सनातन मानवता सत्य धर्म जनजागृती विश्व बंधुत्व शांती केंद्र संस्था आरवली सोंसूरे येथील धर्म क्षेत्राचे संस्थापक सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांच्या ९० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज उपयोगी कार्यक्रम…

Read Full News

वेळागर येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची दैनावस्था खारे पाणी माड बागातीत घुसून होतेय नुकसान

प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्याची ग्रामस्थाची मागणी *⚡वेंगुर्ले ता.१६-:* तालुक्यातील शिरोडा वेळागरला सध्या समुद्राच्या अजस्त्र लाटांचा मोठा तडाका बसत असून किनाऱ्याची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरक्षेसाठी बांधलेल्या एक किलो मीटर लांबीच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची दैनावस्था झाली आहे. बंधाऱ्याचे दगड व जाळी फाटून वाहून गेली. तसेच समुद्राचे खारे पाणी आता माड बागायतीमध्ये घुसून नुकसान होत आहे….

Read Full News

*शासन तळाशील ग्रामस्थांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे काम करत आहे

मनसे सरचिटणीस परशूराम उपरकर यांनी टीका *⚡मालवण ता.१६-:* समुद्री अतिक्रमणामुळे तळाशील गावचे दोन तुकडे झाल्यावर धावाधाव करण्यापेक्षा आतापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र तसे प्रयत्न शासन व लोकप्रतिनिधींकडून होताना दिसत नाही. समुद्र व खाडीच्या अतिक्रमणापासून धोका निर्माण झालेल्या तळाशील गावातील लोक समुद्रात बुडून मरतील की काय अशी स्थिती सरकारने आणि सरकारच्या लोकप्रतिनिधींनी करून ठेवली आहे….

Read Full News

मातृत्व आधार फाउंडेशनने प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची समाजाने घेतली दखल

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांचे प्रतिपादन *⚡मालवण ता.१६-:* कोणतीही व्यक्ती किंवा संस्था प्रामाणिकपणे आणि विश्वासाने काम करते तेव्हा लोक उदार हस्ते मदत करतात गेल्या वर्षभरात मातृत्व आधार फाउंडेशनने केलेल्या कार्याची दखल समाजाने घेतल्याने मातृत्वने समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांनी येथे…

Read Full News

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हा कार्यालय प्रतिमेला पुष्पहार अर्पण

*⚡कणकवली ता.१६-:* माजी पंतप्रधान तसेच भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते कै.अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्ह्यध्यक्ष राजन तेली,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष कमलाकांत उर्फ बाळू कुबल,महिला आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा ढवण ,कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप…

Read Full News

संजय तांबे यांचे कथा लेखन म्हणजे आजचे समाज वास्तव

विविधा’ कथासंग्रह प्रकाशन सोहळ्यात कवी सोळांकूरकर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.१६-:* लेखक संजय तांबे यांचे कथालेखन आजचे वास्तव प्रखरतेने मांडते. त्यांच्या कथेतील संवेदनशीलता माणसातील चांगुलपणाला साद घालते. त्यांच्या कथा छोट्या असल्या तरी ते जे सांगू पाहतात त्यातून वाचक अंतर्मुख होत जातो. ही त्यांच्या कथालेखनाची मोठी गुणवत्ता असून भविष्यकाळात त्यांनी सातत्याने आपले कथालेखन करत राहावे असे प्रतिपादन…

Read Full News

युवतीचे मोबाईल व पाकीट चोरल्या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात

तुतारी एक्सप्रेसमधील घटना *⚡सांवतवाडी ता.१६-:* तुतारी एक्सप्रेसमधून मुंबईवरून सावंतवाडी असा प्रवास करणाऱ्या मळेवाड येथील एका युवतीचे मोबाईल व पाकीट चोरल्या प्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवम कुमार (१९) व शिवा कुमार (१९) दोघे रा. उत्तरप्रदेश, अशी संशयितांची नावे असून त्यांना सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चोरट्यानी प्रवासादरम्यान युवतीच्या बॅगमधील…

Read Full News

You cannot copy content of this page