Headlines

Global Maharashtra Breaking News

खास. राऊत यांनी भर पावसात केली खचलेल्या रस्त्याची पाहणी

वागदे व कसवणातील ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान *⚡कणकवली ता.१७-:* अतिवृष्टीमुळे वागदे-कसवण रस्ता खचला आहे. या रस्त्याची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी रात्री 8 वा. भर पावसात करत रस्ता वाहतुकीस योग्य बनविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या.खास. विनायक राऊत यांच्या तत्परतेबद्दल वागदे व कसवणातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. खास. राऊत यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संजय पडते,…

Read Full News

कणकवली कॉलेज लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांसाठी लस राखीव

विशेष राखीव कोटा ठेवल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी मानले आभार *⚡कणकवली ता.१७-:* कोरोना लसीकरणसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डोस ठेवावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलेल्या पाठपुराव्याने या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार नीतेश राणे व जि.प.अध्यक्ष संजना सावंत…

Read Full News

हागणदारी मुक्त प्लसमध्ये सिंधुदुर्ग राज्यात आघाडीवर

४१ गावे झाली हागणदारी मुक्त प्लस अध्यक्षा सौ सावंत, सीईओ नायर यांची माहिती ओरोस-:आपला सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात नव्हे तर पश्चिम भारतात पहिला हागणदारी मुक्त जिल्हा झाला. तेच सातत्य राखत देशाच्या स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील 41 महसुल गाव पहिल्या टप्यात हागणदारी मुक्त अधिक (ODF+) होत आहेत. येत्या काहि दिवसात जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारी मुक्त अधिक (ODF+) होतील व…

Read Full News

भुलतज्ञ नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची परवड

मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय अधिक्षकांची भेट *⚡सावंतवाडी ता.१७-:* उपजिल्हारुग्णालयात आवश्यक भूलतन्य उपलब्ध नसल्याने व जे एकमेव नियुक्त भूलतन्य आहेत ते रजेवर गेल्याने या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या रुग्णाची होत असलेली आर्पथिक रवड तात्काळ थांबावी या साठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हारुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांची भेट घेतली. तसेच या प्रश्नी जिल्हा सिव्हिल सर्जन यांची देखील…

Read Full News

काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी घेतली ना.सतेज पाटील यांची भेट

*⚡कणकवली ता.१७-:* सिंधूदुर्ग राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संपर्क प्रमुख व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची कणकवली तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते यांच्या समवेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि तालुका उपाध्यक्ष निलेश मालंडकर व पदाधिकारी यांनी गोकुळ दुध संघाच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी कोल्हापूर येथील सल्लागार किसनराव फडतरे व कोल्हापूर मधील पदाधिकारी,…

Read Full News

वेंगुर्ला येथील ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला उभादांडा शाळेत घेण्यात आली स्पर्धा *⚡वेंगुर्ला ता.१७-:* भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला उभादांडा नवाबाग येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत ऑनलाईन स्वरुपात वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत लावण्या गोकरणकर-(भारतमाता), चार्वी कोळंबकर-(झाशीची राणी), प्रज्ञा आरावंदेकर (सावित्रीबाई फुले), रोशन केळुसकर, गाथा कोळंबकर, रोशनी मोटे…

Read Full News

हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांचे काम आदर्शवत :दीपक गुरव

हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांचा निवृत्तीपर सत्कार *⚡कणकवली ता.१७-:* हळवल गावचे पोलिस पाटील प्रकाश गुरव यांचे काम नेहमीच आदर्शवत राहिले आहे. पोलिस पाटील म्हणून कार्यरत असताना सर्वाना समान न्याय देण्याचे काम गुरव यांनी केले आहे. हळवल गावाला २०१० / २०११ साली तंटामुक्त गाव हा पुरस्कार मिळाला त्यात पोलिस पाटील प्रकाश गुरव यांचा मोलाचा वाटा…

Read Full News

लाईफटाईम हॉस्पिटल पडवेतर्फे राजापूर वासियांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबीर

*⚡कणकवली ता.१७-:* एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल पडवेतर्फे १८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी 2 वाजेपर्यंत जोशी हॉस्पिटल राजापूर येथे भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये डॉ. गोपाळ चिगळे (एम.बी.बी.एस., एम. डी. मेडिसिन) हे तज्ञ डॉक्टर आपली आरोग्य सेवा बजावणार असून यामध्ये मोफत रुग्णतपासणी निदान व सल्ला, ई.सी.जी. यांचा समावेश…

Read Full News

प्रेरणा फाउंडेशनच्यावतीने जीवनावश्यक वस्तू वाटप

*⚡दोडामार्ग / सुमित दळवी* अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रेरणा फाउंडेशनच्यावतीने राहाटोळी, घटनावाडी येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप केले. प्रेरणा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने राहाटोळी गाव व घटानावाडी बदलापूर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने किराणा मालाचे व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटपाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका / अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा गांवकर यांनी…

Read Full News

सावंतवाडीचा आठवडा बाजार पुन्हा मोती तलावाच्याकाठी भरला

*⚡सावंतवाडी ता.१७ प्रसन्न गोंदावळे-:* राज्य शासनाने बाजारपेठ सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत सुरू ठेवण्यात मुभा दिल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला सावंतवाडीचा आठवडा बाजार आजपासून मोती तलावाच्या काठी पुन्हा भरविण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य शासनाने कडक नियमावली जाहीर केली होती. यात सुरुवातीला बाजारपेठ सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यात आली…

Read Full News

You cannot copy content of this page