Global Maharashtra Breaking News

खैदा कातवड येथील सुरेश परब यांचे निधन

*💫मालवण दि.१४-:* मालवण खैदा कातवड येथील रहिवासी सुरेश बाबू परब वय ६७ यांचे नुकतेच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कातवड गावचे गावकर म्हणून ते ओळखले जात असत गावातील ग्रामदैवत श्री ब्राम्हण देवाचे ते पुजारी होते.गावातील विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी…

Read More

सावंतवाडीत अवकाळी पावसाची हजेरी

नागरिकांची उडाली तारांबळ* *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी शहरात आज अचानक सायंकाळी ४:३० च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने तालुक्यात सद्या पावसाळ्यात पूर्वी केली जाणारी कामे वेगात सुरू असून, अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४२९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १३ हजार ७३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४२९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

पावसाळ्यात होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधावी

घोटगेवाडीतील शेतकऱ्यांची मागणी *💫दोडामार्ग दि.१४-:* तिलारी धरणातील जलाशयात अचानक पणे गेल्यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळल्याने पाणी साठा वाढल्याने नदीलगत गावात पुरस्थिती निर्माण झाली होती अनेकांची तारांबळ उडाली होती जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी घोटगेवाडी येथील शेतकरी यांची झाली होती त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे गतवर्षी नदी पात्रातील पुच्छ कालव्याचे पाणी…

Read More

लॉकडाऊनचे १ जून पर्यंत कडक निर्बंध जारी

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी केले जाहिर *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्‍या दृष्‍टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्‍यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्‍यक झाले आहे. राज्‍यात Break the Chain अंतर्गत ताळेबंदीचा कालावधी दिनांक ०१/०६/२०२१चे सकाळी ७.०० पर्यंत वाढवून यापूर्वीच्‍या आदेशान्‍वये दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनासह खालीलप्रमाणे आणखी काही अतिरिक्‍त निर्बंध लागू…

Read More

चक्रिवादळाच्या काळात संपर्कासाठी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* भारतीय हवामान खात्याने दि. 16 ते 18 मे 2021 दरम्यान जिल्ह्याला चक्रिवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. आरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीला या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने काही आपत्ती निर्माण झाल्यास पुढील संपर्क क्रमांकावर नागरिकांना संपर्क करता येणार आहे….

Read More

चक्रिवादळाच्या काळात विद्युत व ऑक्सिजन पुरवठासुरळीत सुरू राहील यासाठी नियोजन करा…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* भारतीय हवामान खात्याने दि. 16 ते 18 मे 2021 दरम्यान जिल्ह्याला चक्रिवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. आरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा वेग आणि दिशा अजून निश्चित नसली तरी प्रथमिक अदाजानुसार गोवा व दक्षिण कोकण किनाऱ्याला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात…

Read More

कोरोनामुळे दोन्ही पालक दगावलेल्या बालकांची माहिती तातडीने संकलीत करावी…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* कोरोनामुळे दोन्ही पालक दगावलेल्या जिल्ह्यातील बालकांची माहिती तातडीने संकलीत करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोविड – 19 च्या प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड – 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य…

Read More

मनसेच्या माध्यमातून कुडाळ शहरात निर्जंतुकीकरण

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते उपक्रमाची करण्यात आली सुरुवात *💫कुडाळ दि.१४-:* मनसेच्या माध्यमातून आज कुडाळ शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सद्य स्थितीत कुडाळ मध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मनसेच्या माध्यमातून आज हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाची सुरुवात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते जिजामाता चौक येथे श्रीफळ वाढवून…

Read More

आ राणेंनी दिले रॅपिड टेस्ट किट

प्रा आ केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयात केले उपलब्ध;कणकवलीतील कोरोना रोखण्यासाठी घेतला निर्णय *💫कणकवली दि.१४-:* तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होत असल्याने आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने कोरोना चे निदान लवकरात लवकर होण्यासाठी कणकवली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व कणकवली उपजिल्हा ग्रामीण रूणालय येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध करून दिले आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते…

Read More
You cannot copy content of this page