लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर नाही
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नाही. मात्र, ज्या नागरिकांनी कोविड लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या नाहीत, त्यांनी जिल्हयात प्रवेशापूर्वी 72 तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगावा. परंतु, 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांच्या प्रवेशास आरटीपीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार…
