गणेशचतुर्थी पूर्वी क्यार वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमाराना भरपाई द्या
अ.भा.मच्छिमार गाबीत समाज महासंघ सरचिटणीस सुरेश बापार्डेकर यांनी केली मागणी *⚡मालवण ता.२७-:* क्यार वादळात नुकसानग्रस्त झालेल्या वायरी, तारकर्ली, देवबाग यासह अन्य गावातही मच्छिमार, रापणकर, लहान मासळी विक्रेता मच्छिमार यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. या मच्छिमारांना मत्स्य पॅकेजचा लाभ अद्याप का मिळाला नाही. गणेश चतुर्थी पूर्वी क्यार वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमाराना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी…
