आचऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार…
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण मालवण दि प्रतिनिधी गेल्या काही दिवसात आचरा पारवाडी भागात दिवसाढवळ्या मुक्त संचार करणाऱ्या बिबट्या बाबत ग्रामस्थात भीतीचे वातावरण असतानाच आता वरचीवाडी येथील महेंद्र आचरेकर यांच्या मालकीच्या गाईच्या वासरावर हल्ला चढवित त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान भर वस्तीत फिरणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. आचरा पारवाडी…
