येत्या चार महिन्यात त्या रस्त्याचा निकाल न लागल्यास तीव्र आंदोलन
कुडाळ माजी सभापती मोहन सावंत यांचा इशारा *⚡सावंतवाडी ता.०२-:* शिरशिंगे-शिवापूर रस्त्याला येणाऱ्या वनसंज्ञेचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधकाम विभागाने एजन्सी नेमली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्ष रस्त्याला येणारी आडकाठी मिटण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या चार महीन्यात याबाबतचा निकाल नाही लागल्यास आंदोलनाची भुमिका घेतली जाईल. असा इशारा कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत यांनी दिला आहे. सावंतवाडी पंचायत…
