कणकवली तहसीलदार कार्यालयात १७ एप्रिल रोजी विशेष शिबिर
.. दिव्यांग व पेंशन लाभार्थ्यांसाठी उत्पन्न व हयात दाखल्यांची सोय:जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन.. ⚡कणकवली ता.०६-: दिव्यांग व्यक्ती तसेच विविध शासकीय योजनांचे पेंशन लाभार्थी यांना आवश्यक असलेले उत्पन्न दाखला व हयात दाखला सहज आणि जलद मिळावा यासाठी कणकवली तहसीलदार कार्यालयात (दि.) १७ एप्रिल रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कणकवली तालुक्यातील…
