Global Maharashtra Breaking News

७० बेडचे कोविड सेंटर सुरू करणाऱ्या आमदार नाईकांनी तिथे आरोग्य सुविधा आहेत का ते पहावे

मनसेचे अमित इब्रामपूरकर यांचा आमदार वैभव नाईक यांना खोचक सल्ला *💫मालवण दि.१५-:* आमदार वैभव नाईकांनी नुसत्या घोषणा,पोकळ आश्वासन थांबवावीत.स्वत:च्या मतदारसंघात कुडाळ येथील महिलाबाल रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये चाललेल्या अनागोंदी कारभाराकडे लक्ष द्यावा.४ कोटी खर्च करून ३५० बेड क्षमतेचे कोविड सेंटर उभे करणार अश्या फुशारक्या मारणारे प्रत्यक्षात ७० बेडचे कोविड सेंटर सुरू करू शकले.तिथे तरी आरोग्य सुविधा,कर्मचारी…

Read More

*दुसऱ्या दिवशीही पावसाने मालवणला झोडपले

गटाराचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यांवर पाणी; नागरिकांनी व्यक्त केली नाराजी* मालवण दि प्रतिनिधी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मालवणला झोडपून काढले. यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. तर अनेक सखल भागात पाणी भरले होते. शहरात गटारे खोदाईचे काम अपूर्ण असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. नागरपालिकेकडून सध्या गटार खोदाईचे…

Read More

आरोग्य विषयात “खोटी कर्मे” करणाऱ्यांचा बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर उघडा करणारच

*भाजप युवा नेते आनंद शिरवलकर यांचा प्रसिध्दी पत्रकातून इशारा *💫कुडाळ दि.१५-:* जनतेसाठी कितीही गुन्हे लादलात तरी ते झेलू, प्रसंगी तुरुंगात जाऊ, पण यापुढे आरोग्य विषयात “खोटी कर्मे” करणाऱ्या सगळ्यांचाच बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर उघडा करणारच, असा खरमरीत इशारा भाजपचे युवा नेते आनंद शिरवलकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे. या प्रसिध्दी पत्रकात शिरवलकर म्हणाले, कुडाळ…

Read More

अत्यावश्यक वस्तूंमध्ये पावसाळी पादत्राणांचा समावेश करावा

*जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *💫मालवण दि.१५-:* पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यात नागरिकांना गमबुट, पावसाळी पादत्राणे आदी वस्तूंची गरज असते, त्यामुळे अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंमध्ये पावसाळी पादत्राणांचा सामावेश करून या वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापतींत ताळमेळ नाही

दोघांचे निर्णय वेगवेगळे; विशाल सावंत यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडीचे नगराध्यक्ष आणि सावंतवाडीचे आरोग्य सभापती यांच्यात ताळमेळ नाही का? असा सवाल युवासेनेचे शहर अधिकारी विशाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब हे काल सायंकाळी एक निर्णय जाहीर करतात तर सत्तधारी पक्षाचेच आरोग्य सभापती दुसऱ्याच दिवशी दुसराच निर्णय जाहीर करतात. परंतु, या दोघांच्या…

Read More

आशा व गटप्रवर्तक यांचा राज्य व्यापी बेमुदत संप सुरू…

*💫कणकवली दि.१५-:* महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 15 जून 2021 पासून बेमुदत संपाची हाक महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी समन्वय समितीने दिलेली आहे.यामुळे कोरोना काळात देवदूत ठरलेल्या राज्यातील 68 हजार आशा सेविका संपावर गेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन ने सुद्धा यात सहभागी होत काम बंद पुकारण्यात आले आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना…

Read More

*कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत भाजप सर्वोतोपरी मदत करील

*भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांची ग्वाही* *💫मालवण दि.१५-:* जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने जिल्ह्यातील कोरोना मुक्तीसाठी शासनाकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपल्याला आपल्या जिल्ह्यातील नागरीकांचा जीव वाचवायचा असून या लढ्यात भाजपा कार्यकर्त्यांनी सक्रियपणे सहभाग घेऊन कोव्हीड-19 विरुद्धची लढाई जिंकावी यासाठी भाजप सर्वोतोपरी मदत करील अशी ग्वाही भाजप प्रदेश सरचिटणीस , माजी खासदार श्री.निलेश राणे…

Read More

घोणसरी ग्रा. पं. च्या विलगीकरण कक्षाचे सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते लोकार्पण

*💫कणकवली दि.१५-:* कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रा. पं. च्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या 10 बेडच्या कोव्हीड -19 विलगीकरण कक्षाचे उद्घाटन कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते सरपंच मृणाल मकरंद पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कणकवली प.स.सभापती मनोज रावराणे यांनी स्वखर्चाने ५ बेड या विलगीकरण कक्षासाठी सुपुर्द केले आहेत. यावेळी उपसरपंच विलास मराठे, ग्रामसेवक एस…

Read More

शिक्षकांची विलगीकरण कक्षाकरीता केलेली नेमणूक शैक्षणिक कामासाठी रद करावी

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी *💫कणकवली दि. १५-:* १४ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु झालेले आहे . शासनाचे ऑनलाईन शिक्षणाबाबत धोरण लवकरच जाहिर होण्याची शक्यता आहे . अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांना गावागावातील विलगीकरण कक्षाच्या १०० मीटर बाहेर उभे राहून देखरेख करण्याची जबाबदारी दिलली आहे . त्या जबाबदारीचा आपला आदेश रद्द करण्यात यावा .शिक्षकांची विलगीकरण कक्षाकरीता…

Read More

नवे घर कोरोनामुक्त ठेवा

ई गृहप्रवेश कार्यक्रमा वेळी मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन;संजना सावंत यांच्याहस्ते चाव्या प्रदान *💫सिंधुदुर्गनगरी, दि.१५-:* महा आवास अभियान – ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमात स्वतःच्या घरात प्रवेश करणाऱ्या लाभार्थ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतानाच, मिळालेले घर कोरोना मुक्त ठेवावे, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत,…

Read More
You cannot copy content of this page