सावंतवाडी शहरासाठी आजी-माजी पालकमंत्र्यांनी अंतर्गत मतभेद दूर करावेत
संजू परब; तीन महिने उलटूनही शहराच्या विकासासाठी निधी दिला नाही *⚡सावंतवाडी ता.२९-:* शहराच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यातील अंतर्गत मतभेद आड येत असून, त्यानी सर्वप्रथम आपल्यातील मतभेद दूर करावेत. असा सल्ला सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. दरम्यान खड्डे भरण्यासाठी मागील दोन वर्षांपासून ३५ लाख रुपयांचा निधी दिला नाही….
