Headlines

Global Maharashtra Breaking News

स्वच्छतेत योगदान देणा-या नागरिक व संस्थांचा सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छता अभियानात बहुमोल योगदान देणा-या शहरातील नागरिकांचा व संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये दैनंदिन कचरा संकलित करुन त्यापासून आपल्याच परिसरात खतनिर्मिती करणारे आनंदी आर्केड फेज-२, सुंदर भाटले आणि बायोगॅस निर्मिती करणारे रेडकर बंधू खानावळ, दैनंदिन ओला कचरा संकलित करुन आपल्याच परिसरात गांडुळ खत निर्मिती करणारे प्रादेशिक फळ…

Read More

शासकीय निमशासकीय कामगार सहकारी ग्राहक संस्थेची १० ऑक्टोंबर वार्षिक सभा

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ला तालुका शासकीय-निमशासकीय कामगार सहकारी ग्राहक संस्था मर्यादित वेंगुर्ल्याची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ठीक १० वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे संस्थेचे चेअरमन का.हु.शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्वांनी सभेस वेळीच उपस्थित रहावे व सर्वांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन का.हु.शेख व सेक्रेटरी अर्जुन सावंत…

Read More

नावळे राणेवाडीतील कोसळलेल्या साकवाची संजना सावंत यांनी केली पाहणी

वैभववाडी प्रतिनिधी नावळे राणेवाडी येथील कोसळलेल्या साकवाची पहाणी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केली. जिल्हा नियोजन मधून लवकरच या ठिकाणी नवीन पूल मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन संजना सावंत यांनी ग्रामस्थांना दिले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जि.प.बांधकाम उपअभियंता सुतार, ग्रामपंचायत सदस्य महेश रावराणे, प्राची तावडे,…

Read More

नगरपरिषदेच्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेत संतोष मंगेश मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर सर्वोत्तम स्वच्छ हॉटेल, शाळा, रुग्णालय, रहिवासी संकुल स्पर्धेतील विजेत्यांसह कच-यापासून कलाकृती प्रदर्शनात सहभागींना गौरविण्यात आले. इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेत संतोष मेस्त्री यांनी प्रथम, अजय खानोलकर यांनी द्वितीय तर शिरसाठ बंधू यांनी तृतीय क्रमांक…

Read More

कर्ली खाडीत बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या चार होड्या ग्रामस्थांनी पकडल्या

पोलिसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू मालवण दि प्रतिनिधी देवबाग येथिल कर्ली खाडीत बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या चार होड्या ग्रामस्थांनी पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिल्यानंतर मालवण पोलिसात बोट मालक सागर परब (कुडाळ), मुकेश नामदेव सारंग (कोरजाई), लीलाधर जगदीश खोत (कोरजाई) या तिघांसह ४८ कामगार अशा एकूण ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान…

Read More

अडचणी आणण्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये काढल्या त्रुटी

खा विनायक राऊत यांचा आरोप;यावर्षी पहिली बॅच सुरू होणार असल्याचा केला दावा ओरोस-:सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल महाविद्यालया पेक्षा सातारा, अलिबाग शासकीय महाविद्यालयात त्रुटी होत्या. तरीही त्यांना मान्यता मिळाली. केवळ सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये त्रुटी काढत मंजुरी दिलेली असताना त्रुटी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. हे केंद्रीय समितीला उशिरा का सुचले शहाणपण. यामागे कोणाचा स्वार्थ आडवा येत आहे….

Read More

शहरातील जख्मी गाईच्या उपचारासाठी धावले तरुण…

गाईवर उपचार करून घडवले माणुसकी आणि भूतदयेचे दर्शन सावंतवाडी-:शहरात बाजारपेठेत एक गाय जख्मी अवस्थेत फिरत असताना काल काही युवकांच्या निदर्शनास आली होती. त्या गाईच्या पाठीवर मोठी जखम झाल्याने ती गाय विव्हळत होती. हे त्या युवकांच्या लक्षात येताच त्या युवकांनी माणुसकी धर्म जप्त त्या गाईला दोरीने बांधून तिच्यावर उपचार केले आहेत. यासाठी आरिफ करोल या युवकाने…

Read More

एक अग्निशमन वाहन आणू न शकणे हेच नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या कार्यक्षमतेचे द्योतक

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची पत्रकार परिषदेत टीका मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपरिषदेचे नादुरुस्त झालेले अग्निशमन वाहन निर्लेखीत करून दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असताना आणि मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार हे सगळेच नगराध्यक्षांच्या पक्षाचे असतानाही गेली दोन वर्षे आपले वजन वापरून मालवणचे नगराध्यक्ष हे एक अग्निशमन वाहन आणू शकले नाहीत. हे नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या अकार्यक्षमतेचे द्योतक असल्याची…

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

वैभववाडी प्रतिनिधी    आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी  व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख सहा. प्रा. एस. एन.पाटील व…

Read More

ई श्रम कार्ड योजनेबाबत वैभववाडीत ५ ऑक्टोंबर रोजी मार्गदर्शन

वैभववाडी प्रतिनिधी केंद्र सरकारच्या ई श्रम कार्ड योजनेचं श्री माधवराव भंडारी. यांच्या उपस्थितीत वैभववाडीत मंगळवारी 5 आॅक्टोबरला मार्गदर्शन केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना ई श्रम कार्ड योजनेचं आयोजन प्रवण फार्मर कंपनी यांनी वैभववाडीत ५ अॉक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राजापूर अर्बन बँक वैभववाडी येथील सभागृहात आयोजित केला आहे या कार्यक्रमाला ई श्रम योजना ही असंघटित…

Read More
You cannot copy content of this page