शासकीय निमशासकीय कामगार सहकारी ग्राहक संस्थेची १० ऑक्टोंबर वार्षिक सभा

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ला तालुका शासकीय-निमशासकीय कामगार सहकारी ग्राहक संस्था मर्यादित वेंगुर्ल्याची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ठीक १० वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे संस्थेचे चेअरमन का.हु.शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्वांनी सभेस वेळीच उपस्थित रहावे व सर्वांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन का.हु.शेख व सेक्रेटरी अर्जुन सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page