Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात सरासरी 13.55 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 13.55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1141.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 01(1228), सावंतवाडी – 17(1406.10), वेंगुर्ला – 19.40(915), कुडाळ – 02(1009), मालवण – 39(1121),…

Read More

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन-मानवता विकास संस्था भारतची दोडामार्ग कार्यकारिणी जाहीर

तुषार देसाई अध्यक्ष, राजाराम फर्जद महिला अध्यक्षपदी नेहा ठाकूर दोडामार्ग महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, भारत सरकार नीती आयोग प्रमाणित ‘नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत’ या संस्थेच्या दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी तुषार तुकाराम देसाई, उपाध्यक्षपदी राजाराम फर्जंद यांची तर महिला तालुका अध्यक्षपदी सौ. नेहा ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. “पर्यावरणाचे रक्षण हेच देशाचे…

Read More

अहमदनगर येथे संदेश पारकर यांचा केला सत्कार

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव *💫कणकवली दि.०४-:* राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर आणि आक्रमक राहणारे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष युवानेते संदेश पारकर यांचा अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुनिल काकडे, आदिनाथ डमाले आणि प्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते प्रा.सिताराम काकडे यांनी संदेश पारकर यांनी आजपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची…

Read More

संकटमोचक माणूस, राणेंचा सच्चा कार्यकर्ता म्हणजे सुधीर आडीवरेकर

कोरोना काळात शहरवासियांची काळजी घेणारा नगरसेवक *💫सावंतवाडी दि.०४ प्रसन्न गोंदावळे-:* संकट काळात मदतीला धावणारा माणूस अशी ओळख असणाऱ्या सुधीरभाई आडीवरेकर यांचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलने त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा घेतलेला आढावा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आम नितेश राणे यांचा सच्चा कार्यकर्ता…

Read More

जॅक सुटल्याने बोट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

*💫मालवण दि.०३-:* कर्ली खाडी पात्रालगतच्या किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी असलेल्या एका खासगी हाऊस बोटीच्या कामाच्या वेळी बोटीला लावलेला जॅक निसटल्याने हाऊसबोट अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत मालवण धुरीवाडा येथील संतोष सूर्यकांत सारंग (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज शनिवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…

Read More

कॉंग्रेसची महत्वाची तातडीची बैठक सोमवारी

जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंचे उपस्थित राहण्याचे आवाहन *💫सावंतवाडी दि.०३-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या महत्त्वांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची व तातडीची बैठक ओरोस जिल्हा काँग्रेस कार्यालयात सोमवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष, महिला…

Read More

वेंगुर्ला येथील माजी सैनिक दत्ताराम गावडे यांचे निधन…

*💫वेंगुर्ले दि.०३-:* वेंगुर्ले रामघाट रोड-अणसुरनाका येथील ज्येष्ठ माजी सैनिक दत्ताराम विष्णू गावडे वय ( ८० ) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. भारतीय सैन्यामध्ये १९६२ ते १९७७ या कालावधीत दत्ताराम गावडे यांनी देश सेवा केली. या कालावधीत १९६५ व १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात ते सहभागी होते. भारतीय सैन्यामधून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आरोग्य…

Read More

लोकाभिमुख उपक्रम राबवून शिरोडा रोटरी क्लबचे नाव उज्वल करा

पदग्रहण सोहळ्यावेळी भाई मंत्री यांचे आवाहन *💫वेंगुर्ले दि.०३-:* रोटरी क्लब म्हणजे आपले एक स्वतःचे कुटुंब आहे कुटुंबाची ज्याप्रकारे आपण काळजी घेतो सुरक्षा करतो त्याचप्रमाणे क्लब तर्फे विविध सामाजिक आरोग्य विषयक शैक्षणिक उपक्रम राबवून शिरोडा रोटरी क्लब चे नाव उज्वल करा असे प्रतिपादन उद्योजक तथा पदग्रहण अधिकारी भाई मंत्री यांनी केले.ते शिरोडा रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभावेळी…

Read More

उपसभापती अरविंद रावराणेंची लसिकरण केंद्राना भेटी

सांगुळवाडी, वैभववाडी, उंबर्डे येथे केला शुभारंभ वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांनी तालुक्यात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांना भेट देत पाहणी केली. व सांगुळवाडी, वैभववाडी व उंबर्डे येथील लसीकरण केंद्रांना त्यांनी भेट दिली. सांगुळवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ अरविंद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील लसीकरण केंद्रावर 18 ते 44…

Read More

रेशनकार्ड समस्यांची सोडवणूक

आ नाईक यांच्या संकल्पनेतून शिबिराचे करण्यात आले होते आयोजन मालवण दि प्रतिनिधी रेशन कार्ड अपडेट करण्याबरोबरच विविध समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने शिबिराचे आयोजन करून ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिल्या नंतर आज आचरा ग्रामपंचायत येथे झालेल्या शिबिरात रेशन कार्डच्या समस्यांचा निपटारा करण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आचरा…

Read More
You cannot copy content of this page