Headlines

Global Maharashtra Breaking News

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-:*: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तूरळक पाऊस पडला असून,  दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.              तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 32, सावंतवाडी – 18, वेंगुर्ला – 0, कुडाळ – 1, मालवण – 0, कणकवली – 24, देवगड – 0, वैभववाडी – 0 असा पाऊस झाला आहे.

Read More

खारेपाटण पंचशील नगर येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा

*⚡कणकवली ता.१६-:* पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या सयूंक्त विद्यमाने पंचशील नगर,खारेपाटण येथे ६५ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांनी सम्पन्न झाला. या कार्यक्रमाला खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत, ग्रा.प.सदस्य योगेश पाटणकर, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे अध्यक्ष मोहन पगारे, सचिव मंगेश…

Read More

मळगाव येथे दसरोत्सव उत्साहात साजरा

*शिवलग्न सोहळा मानकऱ्यांच्या व ब्राह्मणांच्या साक्षीने पडला पार* *⚡सावंतवाडी ता.१६-:* तालुक्यातील मळगाव येथे पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत दसरोत्सव सण उत्साहात साजरा झाला. यावेळी खास आकर्षण असलेला शिवलग्न सोहळा मानकऱ्यांच्या व ब्राह्मणांच्या साक्षीने पार. पडला. मळगावातील ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शविली. ज़िल्ह्यात ठीकठिकाणी शुक्रवारी दसरोत्सव विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा…

Read More

ग्लोबल महाराष्ट्र चॅनेलचा इफेक्ट

अवघ्या १० मिनिटात मिळाली पर्स;पर्स गहाळ झाल्याचे वृत्त ग्लोबल महाराष्ट्रने केले होते प्रसिद्ध *⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी ते मळगाव हायवे दरम्यान सोनुर्ली येथे जात असताना एका युवतीची पर्स गहाळ झाली होती. याबाबत ग्लोबल महाराष्ट्र ने बातमी प्रसिद्ध करत ती पर्स कोणाला सापडली असल्यास परत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अवघ्या 10च मिनिटात ती पर्स परत मिळाली…

Read More

सावंतवाडी ते मळगाव दरम्यान एका युवतीची पर्स गहाळ…

*⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी ते मळगाव हायवे दरम्यान सोनुर्ली येथे जात असताना एका युवतीची पर्स गहाळ झाली असून, सदर पर्स कोणाला सापडल्यास तात्काळ 9168216096 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Read More

सिंधुदुर्गात सायकल पर्यटनाचा प्रसार व्हावा

जागतिक सायकलपटु सतीश आंबेरकर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.१६-:* ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक सन्डे व्हिकला गावागावातील लहान मुलांबरोबर त्यांचे पालक मोठ्या संख्येने सायकलसफर करतात.त्यामुळे त्या देशातील लोक शारिरिकदृष्टया सदृढ असतात याचा विचार अमलात आणून सिंधुदुर्गात सायकल पर्यटनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन जागतिक कीर्तीचे सायकलपटु सतीश आंबेरकर यांनी केले आहे. कनक रायडर्स कणकवली मंडळ,संजना टूर्स अँड ट्रव्हलर्स,आणि…

Read More

युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस साजरा

माजी खासदार निलेश राणे यांनी केले अभिष्टचिंतन *⚡सावंतवाडी ता.१६-:* भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून उत्साहात पार पडला.विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोरोना योध्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात…

Read More

मोती तलावात बदक सोडणे उपक्रमाचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

पर्यटन व्यावसायिक महासंघाने केलेल्या मागणीची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली पूर्तता *⚡सावंतवाडी ता.१५-:* सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोती तलावात सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या तलावात बदक सोडणे उपक्रमाचा शुभारंभ आज भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर पाणीपुरवठा सभापती उदय…

Read More

वेत्ये येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी भजनमंडळ प्रथम

*⚡सावंतवाडी ता.१५-:* कलेश्वर कला क्रीडा मंडळ वेत्येच्यावतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी याभजनमंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. श्री कलेश्वर कला क्रीडा मंडळ वेत्येच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित केलेल्या. जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत जिल्ह्यतील एकूण १३ संघ सहभागी झाले होते. सर्वच भजन…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५० हजार ७४५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More
You cannot copy content of this page