अवघ्या १० मिनिटात मिळाली पर्स;पर्स गहाळ झाल्याचे वृत्त ग्लोबल महाराष्ट्रने केले होते प्रसिद्ध
*⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी ते मळगाव हायवे दरम्यान सोनुर्ली येथे जात असताना एका युवतीची पर्स गहाळ झाली होती. याबाबत ग्लोबल महाराष्ट्र ने बातमी प्रसिद्ध करत ती पर्स कोणाला सापडली असल्यास परत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अवघ्या 10च मिनिटात ती पर्स परत मिळाली आहे.