Headlines

Global Maharashtra Breaking News

फावड्याने हल्ला केल्याने वृद्धांचे निधन

*⚡सावंतवाडी ता.१७-:* तालुक्यातील ओटवणे गावात नात्यातीलच व्यक्तीने फावड्याने हल्ला केल्याची घटना आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेत सबंधित जख्मी व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. प्रभाकर लक्ष्मण नाईक ( वय ६०) असे सबंधित मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, सबंधित व्यक्तीला अटक केल्यानंतर सबंधित बाब उघड…

Read More

बांदा-दोडामार्ग रस्त्यावर दुचाकीचा अपघात

नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान यांनी घेतली दखल : अधिकाऱ्यांना बोलावून बुजविला खड्डा *⚡बांदा ता.१७-:* बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी अपघातग्रस्त होऊन दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली. आज सकाळी घडलेल्या या घटनेनंतर स्थानिकांनी सरपंच अक्रम खान यांचे लक्ष वेधले. त्यांनी तात्काळ याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यानंतर…

Read More

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या संघाची निवड ;पालघर येथे होणार स्पर्धा

*⚡कणकवली ता१७-:* तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने पालघर येथे राज्यस्तरीय  वरिष्ठ गट (सिनिअर) तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्गचा संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी संघ निवड करण्यासाठी  जिल्हास्तरीय वरिष्ठ गट तायक्वांदो स्पर्धा कणकवली येथील कंझ्यूमर्स सोसायटीच्या सभागृहात रविवारी झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तायक्वांदो खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.        …

Read More

मुंबई गोवा हायवेवर वारंवार होणाऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार

काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांचा आरोप *⚡कणकवली ता.१७-:* मुंबई गोवा हायवेवर हळवल फाट्यावर इनोव्हा व कंटेनरचा अपघात झाला सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही परंतु प्रचंड नुकसान झाले.या अगोदरही याचठिकाणी अपघात झाले आहेत. कणकवली तालुक्यात खारेपाटण ते ओसरगाव पर्यंत ठिकठिकाणी मृत्युचे सापळे या ढिम्म प्रशासनाने लावले आहेत असा आरोप काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर…

Read More

वाचण्यातून युवक वर्ग प्रगल्भ होईल तेव्हाच डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत समाजनिर्माण होईल…

माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी व्यक्त केला आशावाद वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील व एकूणच आंबेडकरी चळवळीचा इतिहास, वर्तमान व भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी वैभवपर्व या ञैमासिकाची निर्मिती करण्यात आली आहे.यातून तालुक्यातील तरुण मुलामुलींना लिहीण्याची प्रेरणा मिळणार असून त्यांना हक्काच व्यासपीठ या माध्यमातून मिळाले आहे. लिहीण्यासाठी त्यांना वाचन करावे लागेल या प्रक्रीयेतून युवकवर्ग प्रगल्ब…

Read More

मालवणात धनगर समाजाचा पारंपारिक दसरोत्सव साजरा

*⚡मालवण ता.१७-:* मालवण गवंडीवाडा येथे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला धनगर समाज बांधवांचा दसरोत्सव उत्साहात साजरा झाला. घटस्थापने पासून सुरू झालेल्या या उत्सवात जागर, सीमोल्लंघन यासह पारंपारिक गजी नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला. धनगर बांधवांचा हा पारंपारिक दसरोत्सव खुल्या प्रांगणात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. गवंडीवाडा येथील राम मंदिराच्या समोरील परिसरात लक्ष्मीचा मांड भरवून हा उत्सव…

Read More

माजी विद्यार्थी स्वप्नील मुळीक यांनी जपली शाळेची नाळ…

न्हावेली प्राथमिक शाळा नंबर १ ला दिली माडवी भेट सावंतवाडी ता.-:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ ला शाळेचे माजी विद्यार्थी स्वप्नील लक्ष्मण मुळीक यांनी आपले वडील लक्ष्मण शिवा मुळीक यांच्या हस्ते श्री देवी सरस्वती साठी स्टील फ्रेम माटवी भेट स्वरूप प्रदान केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता नाईक यांनी देवी सरस्वतीच्या माटवीसाठी माजी विद्यार्थ्यांना…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५० हजार ७७० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

इनोव्हा व कंटेनर यांच्यात समोरासमोर अपघात

इनोव्हामधील सात प्रवासी जखमी;एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला *⚡कणकवली ता.१७-:* मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून कोल्हापूरहून गोव्याला जात असलेली इनोव्हा व गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर ही दोन्ही वाहने कणकवली नजीकच्या महामार्गावरील गडनदी पुलानजीकच्या वळणावर रविवारी सकाळी ९ वा. सुमारास परस्परांना धडकली. या अपघातात इनोव्हामधील सातही प्रवासी जखमी झाले. मुंबई गोवा महामार्गावरील…

Read More

यशवंत गड रेडी येथे दीपोत्सव आणि विजयोदुगोत्सव शिवप्रेमी कडून साजरा…

*⚡कुडाळ ता.१७-:* विजयादशमीचे औचित्य साधून रेडी येथील यशवंत गडावर शिवप्रेमींनी ” आधी तोरण गडाला, मग माझ्या घराला” या उपक्रमांतर्गत यशवंत गडावर दीपोत्सव आणि विजयोदुर्गोत्सव शिवप्रेमी कडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विजयादशमीच्या आदल्या दिवशी दीपोत्सव साजरा करत संपूर्ण गड दिवा आणि मशालीनी उजळून निघाला होता. तसेच विजयादशमी दिवशी यशवंत गडाच्या प्रवेश दारावर फुलांचे तोरण…

Read More
You cannot copy content of this page