फावड्याने हल्ला केल्याने वृद्धांचे निधन

*⚡सावंतवाडी ता.१७-:* तालुक्यातील ओटवणे गावात नात्यातीलच व्यक्तीने फावड्याने हल्ला केल्याची घटना आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेत सबंधित जख्मी व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. प्रभाकर लक्ष्मण नाईक ( वय ६०) असे सबंधित मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, सबंधित व्यक्तीला अटक केल्यानंतर सबंधित बाब उघड होणार आहे.

You cannot copy content of this page