Global Maharashtra Breaking News

खा राऊत यांच्या उपस्थितीत वैभववाडीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

जावेद पाटणकर, जितेंद्र तळेकर, ज्ञानेश्वर फोंडके, गौस पाटणकर, प्रथमेश तळेकर यांना संधी वैभववाडी प्रतिनिधी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या . यामध्ये जावेद पाटणकर यांची अल्पसंख्याक शिवसेना तालुका प्रमुख जितेंद्र तळेकर यांची विभाग प्रमुख (कोळपे जि. प,ज्ञानेश्वर फोंडके यांची उपविभाग प्रमुख (भुईबावडा पंचायत समिती), गौस…

Read More

कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कोरोना योध्याचा खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते सत्कार

वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यात आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या तहसिलदार रामदास झळके, पोलिस निरिक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी धर्मे यांचा कोविड योद्धा म्हणून वैभववाडी शिवसेनेच्या वतीने सन्मान खा राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. बळीराजा आत्मसन्मान योजनेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार विनायक राऊत वैभववाडी येथे आले होते….

Read More

शेतकऱ्यांनी परप्रांतीयाना जमीन न विकता त्यात काजू लागवड करावी

खासदार विनायक राऊत यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी बळीराजा आत्मसन्मान ही योजना आहे फायदेशीर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त काजुची झाडे लावावीत आता काजुतूनच क्रांती होणार कोल्हापूर-विजयदुर्ग रेल्वे मार्ग हा मार्ग आम्ही पुर्णत्वास नेणार मार्ग होणार यामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण जोडले जाणार शेतकऱ्यांना पायावर उभे राहण्यासाठी ही योजना सन्मानजनक खा.राऊत यांनी या योजनेचे…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४८ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१० -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ३९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुनाबाझार १, सर्वोदय नगर १, फिश मार्केट २, बिरोडकर टेंब १, सावंतवाडी ४ तर ग्रामीण भागात आंबोली १, पारपोली १, बांदा…

Read More

आ केसरकर यांची एसटी डेपो इमारतीची पाहणी

सोमवारी बोलाविली बैठक *💫सावंतवाडी दि.१०-:* आमदार दिपक केसरकर यांनी आज सावंतवाडी एस टी डेपो ला धडक देत नवीन इमारतीची पाहणी केली आहे. यावेळी सुरू असलेल्या कामासंदर्भात आमदार केसरकर यांनी माहिती घेतली आहे. यावेळी सबंधित ठेकेदार आणि एस टी चे अधिकारी यांची सोमवारी बैठक बोलवण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सबंधित इमारती संदर्भात आगार प्रमुख वैभव पडोळे…

Read More

वेंगुर्ले एसटी आगाराचे सेवानिवृत्त आगारप्रमुख पुष्पराज बर्डे यांचे निधन

*💫वेंगुर्ला दि.१०-:* शिरोडा गावातील बर्डेवाडी येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते वेंगुर्ले एसटी आगारातून चालक ते स्थानक प्रमुख तसेच चालक प्रशिक्षक इ.बढती घेवून सेवानिवृत्त झालेले पुष्पराज बर्डे (वय 60) यांचे आज शनिवारी पहाटे निधन झाले. एसटी महामंडळात काम करताना कामगारांच्या मनामनात मित्रासारखे मित्र म्हणून राहिलेले, प्रामाणिकपणे सेवा बजावणारे पुष्पराज बर्डे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे….

Read More

जिल्ह्यात आज आणखी २५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३९ हजार ४९१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ८७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १०० ब्लड बॅग उपलब्ध

युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी वेधले होते लक्ष *💫सावंतवाडी दि.१०-:* उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँकमध्ये रक्त स्टोर करण्यासाठी ब्लड बॅग्स उपलब्ध नसल्याने त्या उपलब्ध होण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दे व्या सूर्याजी यांनी यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांचे लक्ष वेधले होते. या बॅग्स तात्काळ न मिळाल्यास भीक घालण्याचा इशारा देण्यात आला होता….

Read More

बावशी महीला बचत गटाचा रेशनिंग प्रस्ताव रद्द केल्याने आमरण उपोषण सुरू

*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तालुक्यातील बावशी जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गट यांनी बावशी गावाला स्वतंत्र मिळणारे रेशनिंग दुकानसाठी गेल्या वर्षी प्रस्ताव पुरवठा विभाग यांच्याजवळ सुपूर्द करण्यात आला होता. मात्र कालांतराने त्यांनी प्रस्ताव रद्द केल्याने जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाने पुरवठा विभाग यांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे ‌. या ठिकाणी जाण्यासाठी डांबरीकरण रस्ता…

Read More

मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरात दंगा काबू पथकातर्फे केले संचलन

*💫दोडामार्ग दि.१०सुमित दळवी-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच जाहीर झालेल्या मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरात पोलिसांनी संचलन केले. दंगा काबू पथकातर्फे संचलन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आर. नदाफ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केलेले आहेत,याच आदेशाला अनुसरून अनेक नियमावली घालण्यात आली आहे. आज सकाळी दोडामार्ग शहरात संचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक…

Read More
You cannot copy content of this page