सिंधुदुर्ग युवासेना विस्तारक पदी रुची राऊत यांची नियुक्ती

आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

*⚡ओरोस ता.१९-:* शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत यांची सुकन्या कु रुची राऊत यांची सिंधुदुर्ग युवासेना विस्तारक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रुची राऊत यांचे अभिनंदन केले आहे.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page