*⚡सावंतवाडी ता.१९-:* राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग व व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा एकदा पुंडलिक दळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी ते सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना, सावंतवाडी येथे आयोजित आढावा बैठकित दिले आहे.
जिल्हा उद्योग व व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा एकदा पुंडलिक दळवी यांची नियुक्ती
