विधी सेवा प्राधिकरण कडून तालुक्यात कायदेविषयक जनजागृती
*⚡सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी विधी सेवा प्राधिकरण कडून तालुक्यात कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व माहिती मिळावी यासाठी विधी सेवा प्राधिकरणकडून तालुक्यातील निरवडे, तळवडे, मळगाव सोनुर्ली ,डोंगरपाल,कास,शेर्ले, निगुडे, वेत्ये, बांदा, नेमळे,डेगवे, विलवडे, वाफोली, इन्सुली, माजगाव या गावोत जाऊन जनजागृती व माहिती उपक्रम राबविण्यात आला. गावोगावी ग्रामस्थांना कायदेविषयक माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.तसेच उपस्थित ग्रामस्थांना…
