शिवाजी वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन साजरा
*⚡मालवण ता.२२-:* माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त मालवण भरड येथील शिवाजी वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचनालयाच्या कार्यवाह वैदेही जुवाटकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या खडतर जीवनाबद्दल विवेचन केले. तर शांभवी कोळगे यांनी डॉ. कलाम यांचे जीवनचरित्र कथन…
