सिंधुदुर्गातील नुकसानग्रस्तांना ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांचा मदतीचा हात
वी फॉर यु या स्वयंसेवी संस्थेने केले होते आवाहन *ð«सावंतवाडी दि.२६-:* वी फॉर यु या रजिस्टर स्वयंसेवी संस्थेने सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी जनतेला आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार सावंतवाडी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांनी या स्वयंसेवी संस्थेमार्फत नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी वी फॉर यु स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष…
