विरोधी नगरसेवकांना अंधारात ठेवून जिओची खोदाई

परिणामी खड्ड्यांची जबाबदारी नगराध्यक्ष-मुख्याधिकारी यांनी घ्यावी;विरोधी नगरसेविका अनारोजीन लोबो यांची टीका

*⚡सावंतवाडी ता.०८-:* आम्हाला अंधारात ठेवून जिओची खोदाई करण्यात आली असून या बाबत आम्हाला कोणत्याही कल्पना न देता हे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच कौन्सिलमध्ये देखील कोणताही ठराव घेण्यात आला नाही. त्यामुळे शहरात पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी आता तात्काळीन मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी घेऊन ते बुजावे अशी टीका शिवसेना ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

You cannot copy content of this page