पोस्टाच्या तिकिटावर नाडणच्या सुपुत्राचा फोटो

सुकन्या समृद्धी योजनेच्या मुंबईतील कामाबद्दल सन्मान : एकाच दिवशी उघडली लाभार्थ्यांची २०४ खाती : भारतीय डाक विभागाकडून विशेष गौरव

*⚡देवगड ता.०७-:* देवगड़ भारत सरकारची दहा वर्षाखालील मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत लाभार्थ्यांची एकाच दिवशी सर्वाधिक २०४ खाती मुंबई सर्कलमध्ये उघडून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल देवगड तालुक्यातील नाडण गावचे सुपुत्र व सध्या मुंबई बांद्रा पोस्ट ऑफिस येथे कार्यरत असलेले नीलेश जाधव यांचा भारतीय डाक विभागाकडून विशेष गौरव करण्यात आला. सुकन्या समृद्धी योजनेतील उल्लेखनीय कामाबद्दल जाधव यांचा फोटो पोस्टाच्या तिकिटावर प्रसिद्ध करण्यात आला असून भारतीय डाक- मुंबई उत्तर विभागाचे अधीक्षक पी. एस. नीरज यांच्या हस्ते या तिकिटांची फ्रेम श्री. जाधव यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पत्रकार ते पोस्ट मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह श्री. जाधव यांनी देवगड तालुक्यामध्ये वृत्तपत्रांमध्ये सहा वर्षे पत्रकारिता केली होती. पोस्टामध्ये नोकरी लागल्यानंतर प्रथम त्यांनी तालुक्यातील वाधिवरे येथे चार वर्षे पोस्टमनपदी व त्यानंतर दोन वर्षे महाळूगे येथे पोस्टमास्तर म्हणून सेवा बजावली. मुंबई बांद्रा येथील पोस्ट ऑफिस येथे बदली झाल्यानंतर मार्केटींग एक्झिक्युटीव्ह म्हणून ते सेवा बजावत आहेत. गावातील अनुभवाचा मोठा फायदा गावापेक्षा मुंबईमधील काम खूप आव्हानात्मक आहे. परंतु, गावामधील कामाच्या अनुभवाचा मुंबईमधील कामात मोठा फायदा झाला. गाव मर्यादित काम मुंबई उत्तर विभागात करता येत नाही. नोकरीबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून मुंबई उत्तर विभागात पोस्टाच्या असणाऱ्या सरकारी शासकीय योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करीत असल्याचे जाधव यांनी सांगितले विमागाकडून त्यांचा फोटो पोस्टाच्या तिकिटावर प्रसिद्ध करून त्यांना सन्मानित करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी जाधव यांना उत्कृष्ट कर्मचारी’ म्हणूनही सन्मानित करण्यात आले होते. सेलिब्रिटींकडून ‘थँक्स पोस्ट ऑफिस काम करत असून कोरोनाच्या काळातही अशा आशयाचे पत्रही जाधव यांच्यामार्फत पोस्टाचे काम कौतुकास्पद होते पोस्टाच्या भारतीय डाक विभागाकडे सुपूर्द केले कार्याचा गौरव करताना दिग्गज क्रिकेटपटू होते. विनोद कांबळी, मराठी ज्येष्ठ अभिनेत्री ‘डिपार्टमेंट ऑफ पोस्ट’ चांगल्या पद्धतीने रोहिणी हट्टंगडी यानी ‘थँक्स पोस्ट ऑफिस

You cannot copy content of this page