विहिरीत पडून परप्रांतीयाचा मृत्यू

सावंतवाडी : विहिरीत पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना माजगाव येथे आज सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याबाबत सावंतवाडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page