सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १९ रुग्ण सापडले
*ð«सावंतवाडी दि.२६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
*ð«सावंतवाडी दि.२६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती *ð«ओरोस ता.२६-:* तिलारीचा प्रश्न राज्यस्तरीय असल्याने १५ दिवसांत मंत्री स्तरावर बैठक घेतली जाईल. येथील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी अद्यावत वायरलेस यंत्रणा उभारली जाणार आहे. मल्हारपुर पर्यायी व्यवस्थेसाठी २५ लाख खारेपाटण मधील छोटी पुल दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये, अतिवृष्टीने जिल्ह्यात निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पतन विभागाच्या माध्यमातून ५ कोटी रुपये अशाप्रकारे…
*ð«ओरोस दि.२६-:* रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आलेल्या महापूरात मदतकार्यामध्ये सहभागी झालेल्या मालवण येथील मालवण आपत्कालिन ग्रुपचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी अधिकारी उपस्थित होते….
*ð«कणकवली दि२६-:* कणकवली तालुक्यातील बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ देण्यात येवू नये .या मागणीसाठी आज सकाळपासून सुरू झालेले उपोषण सुरूच असून शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आहे.आंदोलक आपल्या मागणीवरून ठाम असल्याने संबंधित विभागाने लेखी स्वरूपात आश्वासन न दिल्यास उपोषण सुरुच राहणार…
पावशी, डिगस, हुमरमळा, अणाव,आंबडपाल, बांबुळी, बाव, सोनवडे गावांमध्ये बैठक *ð«कुडाळ दि.२६-:* शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविले जात असून काल रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात हे अभियान घेण्यात आले. शिवसंपर्क अभियानांर्गत पावशी, डिगस, हुमरमळा, अणाव,आंबडपाल, बांबुळी, बाव, सोनवडे, या गावांमध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन…
*ð«कणकवली दि२६-:* कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार सलग्न जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग मार्फत नांदगाव येथे शिवणकला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे . सदर प्रशिक्षण हे सहा महिने कालावधीचे असून आहे संपूर्ण शुल्क नाममात्र आकारण्यात येणार आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येणार असून याचा उपयोग शिलाई मशीन शासकीय लाभ व बॅंक कर्ज योजना साठी होणार…
पूल तातडीने बांधण्यासाठी मंजूरीची कार्यवाही करण्याची केली मागणी *ð«कणकवली दि२६-:* कनेडी ते नाटळ या गावांना जोडणारा मल्हार नदीवरील पूल तातडीने बांधण्यासाठी मंजूरीची कार्यवाही व्हावी अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे), कुपवडे ,कडावल ,नारूर ,वाडोस ,शिरशिंगे कलंबिस्त, वेर्ले…
धोकादायक ठिकाणी सूचना फलक व रस्त्याची डागडुजी न केल्यास उग्र आंदोलन:मदन राणे *ð«दोडामार्ग ता.२६ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात रस्त्यांची अवस्था अतिशय भीषण झाली आहे अशातच दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक रस्ते व पुलावरील भराव वाहून गेलेले आहेत.हेवाळे बांबर्डेत तर ही परिस्थिती भयानक असून पुलावरील भराव वाहून जाऊन रस्ता वाहातुकीस अयोग्य बनला मात्र दोडामार्गमध्ये कार्यरत असलेल्या…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने वृक्षारोपण *ð«मालवण दि.२६-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनापक्षप्रमुख ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने मालवण कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारक परिसरात आम. वैभव नाईक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हुतात्मा रेगे स्मारकात विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक…
सामाजिक बांधिलकी जोपासत अन्नधान्याची मदत *ð«मालवण दि.२६-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचरा येथील गावठी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने ‘अन्नधान्य’ चिपळूण येथे पाठविण्यात आले. तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत घेतलेल्या सामाजिक पुढाकाराची आचरेवासीयांकडून दखल घेत कौतुक करण्यात आले. पूरग्रस्तांना आचरे गावातून मदतकार्य केले जावे, या दृष्टीने गावठी फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य प्रथमेश पांगे यांनी संकल्पना मांडली. याबाबत सर्व सदस्यांनी…