Headlines

Global Maharashtra Breaking News

भोसले इन्स्टिट्यूटच्या ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सीमध्ये निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले यश…

⚡सावंतवाडी ता.१३-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग या जहाज डिझाईन क्षेत्रातील कंपनीत यशस्वी निवड झाली आहे. कॉलेजमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू दरम्यान ही निवड करण्यात आली. बॉयन्सी कन्सल्टंट्स ही मरीन इंजिनिअरिंग व शिप डिझाईन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून जहाजांचे डिझाईन, ऑफशोअर प्रोजेक्ट्स, थ्री-डी मॉडेलिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच जहाजांच्या…

Read Full News

कारीवडे येथे मध्यरात्री भीषण अपघात…

युवक गंभीर जखमी”सामाजिक बांधिलकीकडून तात्काळ मदत.. ⚡सावंतवाडी, ता.१३-: कारीवडे येथील गोठण देवस्थान परिसरात काल मध्यरात्री सुमारास भीषण अपघात घडला असून संतोष गुळदवेकर (वय 23) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुळदवेकर हा एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजविण्याचे काम करतो. काल रात्री नाटक संपल्यानंतर तो माडखोल येथील आपल्या घरी मोटरसायकलने जात असताना त्याला अचानक…

Read Full News

उपजिल्हा रुग्णालयातील पाणी, लाईट व स्वच्छतेच्या समस्या तात्काळ सोडवणार…

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले: उपजिल्हा रुग्णालयात भेट देत समस्या घेतल्या जाणून.. ⚡सावंतवाडी ता.१३-: उपजिल्हा रुग्णालयातील पाणी, लाईट, परिसर सफाईसह अन्य नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या समस्या तात्काळ दुर केल्या जातील, अशी माहिती सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली. तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय मोठा असून त्यावर पालकमंत्री नितेश राणेंशी बोलून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. आज नगराध्यक्षांच्या…

Read Full News

कळसुली – हळवल मार्गावरील बेजबाबदारपणे होणारी डंपर वाहतूक थांबवा…

अपघात होता होता थांबला ; प्रसंगी रस्त्यावर उतरू; हळवल पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा.. कणकवली : हळवल येथे खडी वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे संतप्त नागरिकांनी थेट डंपर अडवला. या मार्गावर ओवळीयेप्रमाणे दुर्घटना घडू देणार नाही, असा इशारा जमलेल्या नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. शिवडाव – कळसुली परिसरातील ए. पी. सावंत यांच्या क्रेशरवरून खडी वाहतूक सुरू होती. संबंधित…

Read Full News

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाला भेट…

⚡कुडाळ ता.१२-: तालुक्यात माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठाला आज केंद्रीय उर्जा मंत्री ना श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. मठाचे संस्थान प्रमुख श्री श्री गावडे काकांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन ना श्रीपाद नाईक यांचा सत्कार करण्यात आला.केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज माड्याचीवाडी येथील श्री स्वामी मठाचे प्रमुख गावडे काका यांच्या अलीकडेच झालेल्या…

Read Full News

बचतगटांच्या माध्यमातून सहकार उभारूया…

आम. निलेश राणे:कुडाळात महिला बचतगटाना मार्गदर्शन.. कुडाळ : महिला बचत गटानी उत्पादित  केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले.    माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंत्योदय…

Read Full News

असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्री विरोधात गावक-यांची एकजुट…

असलदे रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिरात एकमुखी ठराव ; पर्यावरण रक्षणाबरोबरच गावाचा एकोपा राखण्यासाठी निर्णय.. ⚡कणकवली ता.१२-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावा पाठोपाठ आता कणकवली तालुक्यातील असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे. गावाच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक , स्थानिकांचे हक्क , एकोपा राखण्याच्या संरक्षणासाठी हा एकमुखी ठराव करत निर्णय…

Read Full News

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी भरपाई; ‘आता सरकारला धडा शिकवू…

“२२० रुपयांत शेतकऱ्यांचा अपमान; ‘वर्षावर धडक देऊन न्याय मिळवू:जामसंडे येथील आंबा बागायतदारांच्या एल्गार मेळाव्यात राजू शेट्टी गरजले ! ⚡देवगड ता.१२-:राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग असो की कुंभमेळा, त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. मात्र कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना ५० कोटींची मदत देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. यंदा आंब्याच्या नुकसानीपोटी या सरकारने प्रति झाड २२०…

Read Full News

भारत रत्न डाॅ ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने योग शिक्षक शेखर बांदेकर सन्मानित..

⚡बांदा ता.१२-: फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गचे योग शिक्षक शेखर बांदेकर यांना त्यांच्या कार्याची दखल घेत ए डी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन योग शिबिर घेणे, योग वर्ग घेणे योगाभ्यासबाबत जनजागृती करणे तसेच नियमित, निस्वार्थी आणि निःशुल्क सहा वर्षे…

Read Full News

क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त सावंतवाडीत भाजपा तर्फे विशाल परब यांनी केले अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.१२-: क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरतात. समाजातील अज्ञान, रूढी आणि परंपरा दूर केल्याशिवाय समाजात नवा विचार रुजणार नाही, हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी अचूकपणे ओळखले आणि शिक्षणाचा दीप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना शतशः नमन आहे, अशा भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र भाजपा युवा…

Read Full News

You cannot copy content of this page