इंधन कर कपात करा अन्यथा भाजप आंदोलन छेडणार
सरकार विरोधात कणकवली भाजपाचे प्रांताधिकार्यांना निवेदन *⚡कणकवली ता.११-:* केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा भारतीय जनता पार्टीला या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागले. असा इशारा देत कणकवली तालुका भाजपच्यावतीने प्रांताधिकार्यांना निवेदन देत सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी सभापती मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष…
