सहली, मेळाव्यातून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक
महेश सारंग यांचा सतीश सावंत, एम. के. गावडे यांच्यावर निशाणा;शेतकरी, दुग्ध व्यवसायिकांना सावधगिरीचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.१३-:* जिल्हा बँकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ज़िल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, सिंधुदुर्ग दुग्ध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी मेळावे घेऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक सुरू केली आहे. या दोन्ही व्यक्तींच्या फसवेगिरीपासून शेतकरी तसेच दुग्ध व्यवसायिकानी सावध राहून आपले…
