आमदार नितेश राणे महाराष्ट्राचे नेते त्यामुळे त्यांना अडविण्याचा नैतिक अधिकार केसरकरांना नाही

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचा आमदार दीपक केसरकरांवर पलटवार

*⚡सावंतवाडी ता.१३-:* आमदार नितेश राणे हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात. त्यांना येथे येऊ नका – तिथे जाऊ नका असे सांगण्याचा नैतिक अधिकार आमदार दीपक केसरकर यांना नाही. असा टोला नगराध्यक्ष संजू परब यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page