आगामी सावंतवाडी नगरपालिकेत आमचे विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस

सेनेकडे नगराध्यक्ष पदासाठी चेहरा नाही; नगराध्यक्ष संजू परब यांचा टोला

*⚡सावंतवाडी ता.१३-:* नगरपालिकेची आगामी निवडणूक ही शिवसेनेच्या आमदारांना आघाडी करूनच लढवावी लागणार आहे. शहरात नगराध्यक्ष पदासाठी सेनेकडे एकही सक्षम उमेदवार नसून, सेनेची ताकद संपली आहे. शहरात नगरपालिकेत आमची लढाई राष्ट्रवादीशी आहे. असे नगराध्यक्ष संजू परब तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी स्पष्ट केले आहे. केसरकर यांच्या विरोधात आपण ज्या ज्या वेळी उभे राहिलो त्या त्या वेळी त्यांना आपण धोबीपछाड दिले असल्याचा टोला संजू परब यांनी आमदार केसरकर यांना लगावला आहे.

You cannot copy content of this page