*⚡कणकवली ता.१३-:* कणकवली तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील रामचंद्र सदाशिव नरे (वय ७३) यांचे ह्रदयविकाराने कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, मुलगी, भाऊ,भावजय,जावई नातवंडे असा परिवार आहे.राणे समर्थक भाजप कार्यकर्ते व ट्रव्हल्स व्यावसायिक कमलेश नरे यांचे ते वडील होत
कलमठ गावडेवाडी येथील रामचंद्र नरे यांंचे निधन
