मालवण तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
*⚡मालवण ता.२०-:* महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात मालवण तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्य पदासाठी पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ अशी असून मतदान २१ डिसेंबर रोजी होणार आहे. तर मतमोजणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती…
