मनसे आयोजित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर…
फ्रेंड सर्कल जिमखाना प्रथम तर जयराम सोनार द्वितीय आणि सुधीर चव्हाण तृतीय क्रमांकाचे मानकरी *⚡सावंतवाडी ता.२१-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांच्या वतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यात धीरज लाखे, फ्रेंड सर्कल जिमखाना याने प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेला शहरवासीयांकडून उदंड प्रतिसाद मिळाला स्पर्धेत 65 जणांनी सहभाग घेतला होता. मनसेच्या वतीने…
