Headlines

Global Maharashtra Breaking News

वीज पडून निगुडेतील ट्रान्सफॉर्मर जळाला

अवकाळी मुसळधार पावसाचा फटका : रात्रभर ग्रामस्थ अंधारात *⚡बांदा ता.२५-:* बुधवारी झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे विजेचा कडकडाट वीज पडून निगुडे येथील मुख्य ट्रान्सफॉर्मर जळून खाक निगुडे गावाला विद्युत पुरवठा करणारा ६३ केवी ट्रान्सफॉर्मर काल विजेमुळे जळून खाक झाला काल संपूर्ण दिवस निगुडे गाव रात्रभर अंधारात राहीला परंतु इमर्जन्सी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नव्हता निगुडे सरपंच समीर…

Read More

विविध विकास कामांची आ वैभव नाईक यांनी केली भूमीपूजने

नगरपालिकेच्या विविध योजनांतील कामांचा आहे समावेश मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजना सन २०२०- २१ अंतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे मालवण शहरात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मालवण शहरातील भरड भाट येथील चिपकर घर रस्ता डांबरीकरण व…

Read More

कणकवली महाविद्यालयात उद्या शिक्षण सहसंचालकांच्या उपस्थितीत कार्यशाळा

*⚡कणकवली ता.२५-:* येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्था पदाधिकारी यांच्या अडचणी सोडविण्यास संदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या संकल्पनेतून उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत ही कार्यशाळा होत असून या प्रसंगी विभागीय सहसंचालक…

Read More

पाल केंद्रस्तरावरील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

*⚡वेंगुर्ला ता.२५-:* स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अणसूर-पाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रम म्हणून मुख्य रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवून श्रमदान केले. पाल केंद्रस्तरावर विविध स्पर्धांमध्ये खालीलप्रमाणे प्रथम तीन क्रमांकांमध्ये प्राविण्य संपादन केले. रांगोळी स्पर्धा – चरित्रा राऊळ (दहावी), काजल गावडे (दहावी), शिवांगी अणसूरकर (नववी), निबंध स्पर्धा-यशश्री केरकर (दहावी), श्रेया आरोसकर (दहावी), सायली गावडे (दहावी), वक्तृत्व स्पर्धा-काजल…

Read More

२६/११ हल्ल्यातील शहिदांना उद्या सावंतवाडीत वाहणार श्रद्धांजली…

निशांत तोरसकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन… *⚡सावंतवाडी ता.२५-:* दहा वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद होऊन वीरमरण पत्करलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी केशवसुत कट्टा येथे उद्या साय 7 वा निशांत तोरसकर मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नागरिक तसेच युवा वर्गाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे या कार्यक्रमाला…

Read More

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

*⚡सावंतवाडी ता.२५-:* शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड कोल्हापूर आयोजित, राज्यस्तरीय बोधकथा कथन स्पर्धेत, केंद्र शाळा बांदा नंबर एकचा, इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला . त्याच्या या यशात बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका नाईक मॅडम, उपक्रमशील शिक्षक जे. डी पाटील सर त्याचबरोबर त्याचे आई-वडील श्री व…

Read More

नगराध्यक्ष संजू परब यांच्या वक्तव्याने तेली समाजाच्या भावना दुखावल्या

*⚡कणकवली ता.२५-:* सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून बोलताना कहा राजा भोज कहा गंगू तेली…असा उल्लेख केला आहे. संजू परब यांनी केलेल्या उल्लेखाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सिंधुदुर्ग तेली समाजाच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांचा निषेध करत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष…

Read More

खारेपाटण विभागातील ५ ग्रा.पं.च्या पोटनिवडणूका जाहीर

*⚡कणकवली ता.२५-:* जिल्हा परिषद मतदार संघ खारेपाटण विभागातील एकूण 5 ग्रामपंचायतीच्या 5 जागासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम नुकताच प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला असून २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर २०२१ ला मतमोजणी होणार आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली आहे. ग्रामपंचयत पोटनिवडणूक – २०२१ जाहीर झालेल्या कार्यक्रमात खारेपाटण विभागातील चिंचवली, नडगीवे,शेर्पे,वायंगणी…

Read More

बी. फार्मसी पदवी घेतल्यानंतर व्यवसायिक संधीबाबत तोंडवली येथे ऑनलाईन वेबिनार

*⚡कणकवली ता.२५-:* भारतातील प्रशिक्षण व प्लेसमेंट संस्था क्लिनी इंडिया व सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली यांच्यावतीने बी. फार्मसी पदवी घेतल्यानंतर व्यवसायिक संधिबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्लेसमेंट प्रोग्रामबाबत ऑनलाईन वेबिनार नुकताच गुगल मिटच्या माध्यमातून पार पडला. वेबिनारमध्ये तोंडवली बी. फार्मसी कॉलेजचे तृतीय व चतुर्थ वर्षातील  सत्तर विद्यार्थ्यांसह प्राचार्य तुकाराम केदार , क्लीनी इंडियाचे श्री विशाल चौधरी, …

Read More

रेवतळेच्या स्वराज्य वस्तीस्तर संघाच्या महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-:* महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापिक सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र, मालवण नगर परिषद, अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापीत स्वराज्य वस्तीस्तर रेवतळे येथील संघाच्या महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर साफ-सफाई करण्यात आली. वायरी – भूतनाथ ग्रामपंचायतीने ग्रास कटर उपलब्ध करून दिले होते. सर्वप्रथम किल्ल्याची साफ – सफाई करण्यासंदर्भात अध्यक्ष संजना मांजरेकर आणि…

Read More
You cannot copy content of this page