स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे विविध कार्यक्रम
*⚡कणकवली ता.२५-:* स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट व स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्यावतीने स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ९:३० वा रक्तदान शिबीरचे आयोजन विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे करण्यात आले. तसेच स.१०:०० वा. इयत्ता १० वी…
