Headlines

Global Maharashtra Breaking News

भांडवल बाजाराविषयक जागरुकता परिसंवाद संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.२८-:* भांडवली बाजारात गुंतवणूकीविषयी जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढली असून नवतरुण पिढीला यामध्ये खूप संधी असल्याचे प्रमुख व्याख्याते प्रा.विमलकुमार अशर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इन्व्हेस्टर एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भांडवल बाजाराविषयक जागरुकता यावर परिसंवाद संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, सदस्य…

Read More

गर्भवतीचा अतिरक्तस्त्राव ने मृत्यू

पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद *⚡सावंतवाडी ता.२७-:* अतिरक्तस्त्रव ने सावंतवाडी येथे एका 8 महिन्याच्या गर्भवतीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सबंधित महिला ही मूळ कर्नाटकातील असून, सद्य स्थितीत कसाल येथे राहत होती.

Read More

तळवणे उपसरपंच पदी दत्ताराम बर्डे बिनविरोध…

भाजप युवक उप तालुका अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन… *⚡सावंतवाडी ता.२७-:* तळवणे उपसरपंच पदी भाजपच्या दत्ताराम उर्फ आबा बर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, भाजप युवक उप तालुका अध्यक्ष सिद्धेश कांबळी आणि भाजप कार्यकर्ते प्रविण गावडे, पप्या घाटये, निलेश तळवणेकर, प्रीतम रेडकर, निलेश रेडकर, हर्षद रेडकर, श्याम रेडकर, रुपेश रेडकर, नितेश रेडकर,…

Read More

आपल्या पाठपुरवाव्यामुळेच प्रभाग ७ मधील विकासकामांचा आलेख चढता राहिला – पूजा करलकर

*⚡मालवण ता.२७-:* मालवण नगरपालिकेत सत्ता कोणाचीही असो, आणि नगराध्यक्ष कोणत्याही पक्षाचा असो, आपल्या सततच्या पाठपुराव्या मुळेच गेली १५ वर्षे शहरातील प्रभाग ७ मधील विकास कामांचा आलेख चढताच राहिलेला आहे. अलीकडेच प्रभाग सात मध्ये विविध रस्त्यांची रुंदी करणे व डांबरीकरणे, पार्किंग व्यवस्था, पाणी साठवणूक बंधारे आदी विविध कामे ही आपण केलेल्या सततच्या पाठवपुराव्याचीच पुरावे आहेत अशी…

Read More

झोळंबेत उद्या रक्तदान शिबीर व डबलबारी भजनाचा सामना

*⚡बांदा ता.२७-:* झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त झोळंबे व्यायामशाळा येथे रविवारी 28 रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे. तसेच रात्री ८ वा. बुवा अभिजित पवार व बुवा अभिषेक शिरसाट यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. बुवा अभिजित पवार यांना प्रदिप वाळके हे पखवाज तर ओंकार परब तबला साथसंगत करतील….

Read More

ना.सतेज पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले अभिनंदन

*⚡कणकवली ता.२७-:* विधानपरिषद आमदारपदी ना.सतेज उर्फ (बंटी) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी कोल्हापूर जात नाम.सतेज पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, हरकुळ बुद्रुक माजी सरपंच बंडू ठाकूर उपस्थित होते. नाम.सतेज पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जवळचे नाते असून सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

कुंभारमाठ ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी…

मालवण (प्रतिनिधी) कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राह्मणदेव मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव दि. २८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजल्यापासून दर्शन चालू होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन कुंभारमाठ ग्रामस्थ मंडळ, कुंभार समाज उपसमिती कुंभारमाठ यांनी केले आहे.

Read More

संविधानातील अधिकार जीवन जगण्याचा हक्क देतात-प्रा.वामन गावडे

*⚡वेंगुर्ला ता.२७-:* संविधानाने भारतीय नागरिकांना जे मूलभूत अधिकार व कर्तव्य दिलेले आहेत ते त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क देतात असे प्रतिपादन प्रा.वामन गावडे यांनी केले. एन.सी.सी., एन.एस.एस., आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्य विभाग आणि राज्यशात्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने २६ नोव्हेंबर रोजी बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. तत्पूर्वी २६/११…

Read More

ओसरगांव तलावातील गाळ काढण्यासाठी निधीची केली मागणी

ओरसगांवचे माजी उपसरपंच बबली राणे यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश *⚡कणकवली ता.२७-:* ओसरगांव तलावातील गाळ काढण्यासाठी व तलाव परिसराचे सुभोभिकरण कण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ओसरगांव येथे तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात…

Read More

संजू परब यांची “विनाशकाले विपरीत बुद्धि” अशी झाली अवस्था

नगराध्यक्ष संजू परब यांना काँग्रेस कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांना टोला *⚡कणकवली ता.२७-:* सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपले विधान मागे घ्यावे नाही तर आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील शेवटी काय तर संजू परबांची “विनाशकाले विपरीत बुद्धि” अशी त्यांची अवस्था झाली आहे.असा इशारा काँग्रेस कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांनी दिला असून कणकवली शहर…

Read More
You cannot copy content of this page