पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद
*⚡सावंतवाडी ता.२७-:* अतिरक्तस्त्रव ने सावंतवाडी येथे एका 8 महिन्याच्या गर्भवतीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सबंधित महिला ही मूळ कर्नाटकातील असून, सद्य स्थितीत कसाल येथे राहत होती.
