तळवणे उपसरपंच पदी दत्ताराम बर्डे बिनविरोध…

भाजप युवक उप तालुका अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन…

*⚡सावंतवाडी ता.२७-:* तळवणे उपसरपंच पदी भाजपच्या दत्ताराम उर्फ आबा बर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, भाजप युवक उप तालुका अध्यक्ष सिद्धेश कांबळी आणि भाजप कार्यकर्ते प्रविण गावडे, पप्या घाटये, निलेश तळवणेकर, प्रीतम रेडकर, निलेश रेडकर, हर्षद रेडकर, श्याम रेडकर, रुपेश रेडकर, नितेश रेडकर, पदी गावडे, बाबू गावडे आदींनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page