Headlines

Global Maharashtra Breaking News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करा…

प्राजक्त चव्हाण:पावशी येथे डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.. कुडाळ : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना आपल्या आयुष्यात प्रत्येकाने माणूस म्हणून जगा. समाजाच्या सर्वागीण विकासासाठी काम करा, असे आवाहन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी पावशी येथे केले.    भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरयांची 135 वी…

Read Full News

कणकवलीत धनगर समाज महासंघाची बैठक संपन्न.!

संघटना नव्हे, एक विचार नवलराज काळे यांचेप्रतिपादन.. कणकवली : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही एक संघटना नसून एक विचार आहे. तळागाळातील समाज बांधवांना न्याय देण्यासाठी काम करणारी ही सेवाभावी संस्था असून हे आपले कुटुंब आणि घर आहे. महासंघ जितका मजबूत करू, तितक्या ताकदीने समाजाचे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे, असे…

Read Full News

कुडाळ न.प. च्या वतीने संविधान उद्देशिकेचे घरोघरी वाटप होणार…

कुडाळमध्ये डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.. कुडाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने भारताच्या संविधान उद्देशिकेच्या प्रत वाटप शुभारंभ करण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती…

Read Full News

दीना दुबळ्यांना, पददलितांना विकासाच्या प्रवाहात आणणे हीच खरी डॉ. बाबासाहेबांना आदरांजली…

प्रा अरुण मर्गज:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.. कुडाळ : विकासापासून वंचित असलेल्या दीनदुबळ्यांना, पददलितांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. हीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार प्राचार्य अरुण मर्गज यांनी काढले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करताना ते बोलत…

Read Full News

मळेवाड जकात नाका येथे अज्ञात व्यक्तीने लावली आग…

मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.. ⚡सावंतवाडी ता.१४-: मळेवाड जकात नाका येथे आज दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे येथील ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. मळेवाड शाळा नंबर १ जवळील जागेत अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली .मात्र येथील स्थानिकांच्या अथक प्रयत्नांने ही आग विझविण्यात आली. ही आग वेळीच विझवली नसती तर,बाजूला असलेल्या शाळा,तसेच काजू…

Read Full News

माजगाव येथे टाटा मॅजिक–आयशर मध्ये अपघात…

सायंकाळी सव्वासहाची घटना: चालकास दशावतार कलाकार किरकोळ जखमी.. सावंतवाडी : येथिल माजी मंत्री भाईसाहेब समाधी स्थळाजवळ टाटा मॅजिक व आयशरमध्ये अपघात झाला. सुदैवाने यात मोठी दुर्घटना झाली नसून चालकासह गाडीतल प्रवासी जखमी झालेत. दशावतार नाट्यप्रयोगासाठी टाटा मॅजिक गाडीतून हे कलाकार जात असताना माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधिस्थळी हा अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून…

Read Full News

सिंधुदुर्ग जि.प. ठरली महिलांच्या संरक्षणासाठी काम करणारी पहिली जिल्हा परिषद..

कुडाळ : आजच्या संगणक युगातही महिलावर्ग सुरक्षित नाही. त्यांच्यावर अजूनही घरगुती हिंसाचार हा कमी झालेला नाही. हा हिंसाचार कमी झाला पाहिजे. यासाठी आपल्याला काम करायचे आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात महिलांच्या संरक्षणासाठी काम करणारी पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यअधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी खेबुडकर यांनी  पिंगुळी गुढीपुर येथे…

Read Full News

मळेवाड येथे १५ रोजी श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी सोहळा…

⚡सावंतवाडी ता.१४-: श्री काशिकल्याण ब्राह्मणदेव कला क्रीडा मंडळ, मळेवाड (कुंभारवाडी) आणि ग्रामस्थ यांच्या वतीने बुधवार दि. १५ एप्रिल रोजी वरची मळेवाड , कुंभारवाडी येथे श्री संत शिरोमणी गोरा कुंभार पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा. धार्मिक विध, सकाळी ९.०० वा. श्री संत शिरोमणी गोरा कुंभार मुर्तीपूजन,सकाळी ९.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी…

Read Full News

ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध LED मासेमारीविरोधात कारवाई; देवगड येथील नौका जप्त…

⚡सिंधुदुर्ग, दि.१४-:मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियमित गस्तीदरम्यान विजयदुर्ग समोरील समुद्रात अवैधरीत्या LED लाइट्सचा वापर करून मासेमारी करणारी ‘अमीना’ (AMINA) IND-MH-5-MM-647 ही नोंदणीकृत नौका जप्त करण्यात आली. सदर…

Read Full News

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.१४-: राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करूनमानवंदना दिली जाते याही वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव,…

Read Full News

You cannot copy content of this page