नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या उपस्थितीत शाळा नंबर ६ मधील मुलांचे स्वागत
सावंतवाडी ता.०२-:भटवाडी येथील कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा नंबर 6 काल 1 डिसेंबर रोजी पासून सुरू करण्यात आली आहे. यावेळी शाळेतील मुलांना मास्क, खाऊ व खेळणी वाटून नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते मुलांचे शाळेत स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या अध्यक्षा अनिषा राणे, उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, उपाध्यक्ष प्राप्ती…
