मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ छेडणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांची दिशाभूल : खोदाई केलेला चर धोकादायक *⚡बांदा ता.०४-:* बांदा-शिरोडा मार्गाच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनसाठी मडुरा तिठा येथे खोदाई करण्यात आलेला चर दिवसेंदिवस धोकादायक बनून अपघात घडत आहेत. अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही अधिकारी दुर्लक्ष किंवा दिशाभूल करत असल्याने अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे. जवळपास एक वर्षांचा कालावधी उलटूनही खोदण्यात आलेला रस्ता पूर्वस्थितीत न…
