Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ मध्ये महाविकास आघाडीचं सत्ता स्थापन करेल…

आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास… *⚡कुडाळ ता.०५-:* कुडाळ नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने जय्यत तयारी केली असून, शिवसेना १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागांवर लढणार आहे. यावेळी जर काँग्रेस सोबत आली तर त्यांनाही सन्मानजनक जागा देण्यात येतील. त्यामुळे कुडाळ मध्ये जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीचं सत्ता स्थापन करेल असा विश्वास…

Read More

रक्तदान व अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी पत्रलेखन स्पर्धा

*⚡बांदा ता.०५-:* ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’तर्फे रक्तदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. मित्र किंवा मैत्रिणीला रक्तदानाचे तसेच अवयवदानाचे महत्व सांगणारे पत्र असे विषय यासाठी देण्यात आले आहेत. शालेय गट पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व खुला गट १८ वर्षेवरील असा आहे. पत्र लिहिताना शालेय…

Read More

अध्यापक मंडळाची गणित संबोध परीक्षा सुरळीत

*⚡बांदा ता.०५-:* महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी गणित संबोध परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरळीत पार पडली. विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पना कितपत समजलल्या आहेत याची माहिती या संबोध परीक्षेच्या माध्यमातून होते. दरवर्षी ही परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी इयत्तेसाठी घेतली जाते. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होऊ शकली नसल्याने…

Read More

प्रभाग ८ मधून भाजपचे दोन्ही युवा शिलेदार अपक्ष निवडणूक लढवणार…

विजयी उमेदवार अधिकृत नगरसेवक तर पराभूत उमेदवार स्वीकृत नगरसेवक; आमदार नितेश राणे यांनी केले जाहीर… वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग 8 मधून युवा शिलेदार संताजी रावराणे व रोहन रावराणे हे अपक्ष चिन्हावर निवडणूक लढवतील. निवडून आलेला उमेदवार भाजपाचा अधिकृत नगरसेवक असेल. तर पराभूत उमेदवार स्वीकृत नगरसेवक असेल. असे आमदार नितेश राणे यांनी…

Read More

निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न…

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी न.पं. निवडणुकीसाठी भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी येथील पक्ष कार्यालयात मोठी गर्दी केली होती. महिला उमेदवारांची संख्या ही मोठी होती. या मुलाखत प्रसंगी आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते. नगरपंचायतीच्या सतरा प्रभागांसाठी निवडणूक होत आहे….

Read More

खासदार राऊत यांनी वैभववाडीतील तो फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनाही लावावा…

आमदार नितेश राणे यांचे पत्रकार परिषदेत आवाहन… वैभववाडी -: शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांवर व आमदारांवर भ्रष्टाचार व बलात्काराचे आरोप आहेत. त्यामुळे विनायक राऊतांनी वैभववाडीतील तो फाँर्मूला मुख्यमंत्र्यांनाही लावावा. आणि त्यांनाच जबाबदार धरावे. अशी रोखठोक प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिली. वैभववाडी भाजपा कार्यालयात आमदार नितेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार…

Read More

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन…

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज पार पडले. दरम्यान वैभववाडी शहरातील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी फीत कापून तर संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी श्रीफळ फोडून उद्घाटन केले. यावेळी कणकवली देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,…

Read More

अर्जुन पुरस्कारप्राप्त हिमानी परबचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनतर्फे सत्कार

*⚡कणकवली ता.०५-:* अर्जुन पुरस्कारप्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सत्कार करण्यात आला. मल्लखांब या क्रीडा प्रकारात बजावलेल्या उत्तुंग यशाबद्दल हिमानी परब हिला अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. सत्कार करताना ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष…

Read More

भाजपाच्या दिव्यांग आघाडीची कार्यकारिणी जाहीर

वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपा दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे पदान करण्यात आली . यामध्ये जिल्हा सहसंयोजक-शामसुंदर नारायण लोट (भडगाव) व सुनील तांबे (असलदे), जनसंफ संयोजक-सदानंद पावले (आंब्रड), क्रीडा संयोजक-संजय पवार (डिगस) व स्वाती राऊळ (कुसगाव), शासकीय सुविधा संयोजक- प्रकाश वाघ (तरंदळे), वेंगुर्ला तालुका संयोजक भुषण…

Read More

राष्ट्रवादीतर्फे खास सभेचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मंगळवार दि.७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ला हॉस्पिटलनाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस वेंगुर्ला शहर व ग्रामीण मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध फ्रंटमधील पदाधिकारी, लोकप्रतिनीधी व कार्यकर्त्यांनी वेळीच उपस्थित रहावे, असे…

Read More
You cannot copy content of this page