जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार
राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांचे नगरपंचायत निवडणूक पाश्वभूमीवर विधान *⚡दोडामार्ग ता.०७ सुमित दळवी-:* दोडामार्गमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीने एकत्र येत भाजप विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्यांना यापुढे सत्तेत राहता येणार नाही. त्यांना आम्ही सत्तेपासून दूरच ठेवू. सत्ता आमचीच येणार आहे असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांनी व्यक्त केले. येत्या २१ डिसेंबर…
