मठ हायस्कूलमध्ये फुले, आंबेडकर स्मृतिदिन
वेंगुर्ला प्रतिनिधी – मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ आणि महात्मा फुले ब्रिगेड सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ६ डिसेंबर रोजी प्रशालेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी नूतन मराठा हितवर्धक मंडळ मुंबईचे प्रकाश मठकर, मुख्याध्यापकसुनिल जाधव, अतुल वाढोकार, शिक्षक जी.एम.गोसावी, साक्षी वराडकर, तेजल खानोलकर आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते….
