Global Maharashtra Breaking News

उदय आळवे यांचे निधन

क्रीडा, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी *⚡कणकवली ता.२६-:* कणकवलीतील क्रीडा, सामजिक क्षेत्रात गेली कित्येक वर्षे सक्रिय असलेले उदय मनोहर आळवे (54) यांचे गुरुवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. उदय आळवे यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना गेले महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कणकवली नाथ पै नगर येथील रहिवासी…

Read More

गवंडीवाडा येथील तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह

*⚡मालवण ता.२६-:* मालवण गवंडीवाडा येथील शुभम अरुण शिंदे या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बंद घराच्या ओसरीच्या वाश्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. याबाबत मालवण पोलिसात शुभम याचे वडील अरुण शिंदे यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण गवंडीवाडा भागात राहणारा शुभम अरुण शिंदे हा आपली पत्नी दोन…

Read More

लोखंडी पाईपचा डोक्यावर वार करून केले गंभीर जखमी

सावंतवाडी तालुक्यातील घटना ; पोलिसात गुन्हा नोंद *⚡सावंतवाडी ता.२५-:* गवतावर औषध फवारणी करताना विचारणा केल्याच्या रागातून हातातील लोखंडी पाईप ने डोक्यावर वार करून गंभीर जखमी करण्याची घटना गवत असणाऱ्या एका जमिनीवर तेथील एक युवक विषारी औषध फवारणी करत असता, त्याची विचारणा केल्याने त्या युवकाने विचारणा करणाऱ्या युवकाच्या डोक्यात हातातील लोखंडी पाईप मारून त्या युवकाला गंभीर…

Read More

तालुक्यातील जनतेने गेली १२ वर्ष भरभरून प्रेम आणि आपुलकी दिली

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष कोंडके यांचे निरोप समारंभात प्रतिपादन : देवगड वैद्यकीय सेवा बजावीत असताना जनतेचे आशिर्वाद तसेच अधिकारी,कर्मचारी याचे सहकार्य मिळाले व ही सेवा बजावीत असताना सकारात्मक दृष्टीकोन बाळगला नेहमी तोच दृष्टीकोन आपण सर्वांनी बाळगला व बी पॉझिटिव्ह राहिले तर निश्चित आपली सेवा यशस्वी होते.देवगड तालुकयतील जनतेने गेल्या १२ वर्षात भरभरून प्रेम व…

Read More

खासदार राऊत यांच्या बंगल्यावर काचेच्या बाटल्या फेकल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

*⚡मालवण ता.२५-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटकेनंतर शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील बंगल्याच्या परिसरात अज्ञात व्यक्तिकडून फेकण्यात आलेल्या काचेच्या बाटल्या प्रकरणी बंगल्याच्या केअरटेकरने मालवण पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल…

Read More

बांदा-दोडामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पुन्हा सुरु

भाजपच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची घेतली दखल *⚡बांदा दि.२५-:* बांदा – दोडामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा युवा तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत यांनी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सावंतवाडी पंचायत समिती सभापती निकिता सावंत व जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या मध्यस्थीने सदर कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी…

Read More

कोरोनाविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी सहकार्य करा

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे नियोजन बैठकीत आवाहन मालवण (प्रतिनिधी) गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे येत्या गणेशोत्सव काळात मालवणात नागरिकांसह, व्यापारी बांधवांनी कोरोनाविषयक आवश्यक ती खबरदारी घेत हा उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी गणेशोत्सव नियोजन बैठकीत केले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज मालवण नगरपालिकेत…

Read More

बेताल वक्तव्यामुळेच राणेंवर झालेल्या कारवाईनंतर त्यांना यात्रा गुंडाळावी लागली

शिवसेना नेते संदेश पारकर यांची टीका *⚡कणकवली ता.२५-:* भाजपाकडून सुपारी घेतल्याप्रमाणे उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर नारायण राणे यांनी जणआशीर्वाद यात्रेत टीका करत होते. त्यांच्या या बेताल आणि चुकीच्या वक्तव्यांवर राज्य शासन व महाराष्ट्राच्या पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. म्हणूनच राणेंना हि यात्रा स्थगित करावी लागली. अशी टीका कणकवलीत बोलताना शिवसेना नेते संदेश पारकर यांनी…

Read More

शिक्षण विस्तार अधिकारी संघटना जिल्हाध्यक्षपदी मुकुंद शिनगारे

तर सचिवपदी शोभराज शेर्लेकर *⚡वैभववाडी ता.२५-:* शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मुकुंद शिनगारे तर सचिवपदी शोभराज शेर्लेकर यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर राहण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जावेत असे माजी अध्यक्ष श्री सूर्यभान गोडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. श्री संतोष गोसावी यांची कार्याध्यक्षपदी तर…

Read More

जिल्ह्यात गोमेय मुर्त्या बनविण्यासाठी 100 मूर्तिकारांना प्रशिक्षण देणार

प्रवण फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन महेश संसारे यांनी दिली माहिती *⚡वैभववाडी ता.२५-:* हिंदू धर्मात देशी गाईला पवित्र स्थान आहे. प्रत्येक धार्मिक कार्याची सुरुवात ही गायीच्या शेणापासून होत असते. प्रवण कंपनीने गायीच्या शेणापासून बनविलेल्या गणेश मूर्ती यांना मोठ्या शहरात प्रचंड मागणी आहे. तसेच गोमेय मुर्त्यापासून पर्यावरणाचे अनेक फायदे आहेत. ग्रामीण भागात देखील गणेश भक्त या मूर्त्यांना…

Read More
You cannot copy content of this page